परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांकडे नोंदवला निषेध

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गलवान इथं झालेल्या चकमकीबद्दल परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी चीनचे परराष्ट्रमंत्री वँग यी यांच्याशी संपर्क साधून तीव्र निषेध नोंदवलाय. आज दुपारीच त्यांनी वँग यांच्याशी दूरध्वनीवरुन...

विरोधी पक्ष नेत्यांसमवेत व्हिडीओ कॉन्फरन्स, कोरोना संकटातून एकजुटीतून महाराष्ट्राला बाहेर काढू – मुख्यमंत्री उद्धव...

विविध पक्षांच्या नेत्यांनी केलेल्या सूचनांची तत्काळ दखल मुंबई : कोरोनाचे संकट घालविण्यासाठी विरोधी पक्ष नेते तसेच इतर राजकीय पक्षाच्या नेत्यांनी केलेल्या सूचनांची गांभीर्याने दखल घेतली जाईल. सर्वांच्या एकजुटीतून आपण हे...

हापूस आंब्याला ग्राहक नाही

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संचारबंदीच्या काळात देखील वाहतुकीची साधनं उपलब्ध असूनही यावर्षी हापूस आंब्याला ग्राहकच मिळत नसल्यानं तयार झालेल्या आंब्याच करायचं काय, असा प्रश्न बागायतदारांना पडला आहे. नवी मुंबईतली वाशी...

शाळा सुरु होण्याच्या शासन निर्णयामुळं स्कूल बस आणि व्हॅन व्यावसायिकांना काहीसा दिलासा

मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोना प्रादुर्भावामुळं गेल्या सुमारे 15 महिन्यांपासून शाळा बंद असल्यानं आर्थिक विवंचनेत सापडलेल्या स्कूल बस आणि व्हॅन व्यावसायिकांना शाळा पुन्हा सुरु होण्याच्या शासन निर्णयामुळं काहीसा दिलासा मिळाला...

पंडित दीनदयाळ ऊपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार उस्मानाबाद जिल्ह्यातल्या चार ग्रामपंचायतींना जाहीर

मुंबई (वृत्तसंस्था) : केंद्रीय पंचायतराज मंत्रालयाच्या वतीनं आयोजित पंडित दीनदयाळ ऊपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार स्पर्धेत उस्मानाबाद जिल्ह्यातल्या चार ग्रामपंचायतींना पुरस्कार जाहीर झाला आहे. उस्मानाबाद तालुक्यातल्या भंडारवाडी ग्रामपंचायतीला गौरव ग्रामसभा...

नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुका स्थगित

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर 92 नगरपरिषदा आणि 4 नगरपंचायतीच्या निवडणुका स्थगित करण्याची घोषणा राज्य निवडणूक आयोगाने केली. राज्य निवडणूक आयोगाने 8 जुलै 2022...

संसदेचं हिवाळी अधिवेशन संस्थगित

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेचं हिवाळी अधिवेशन आज निर्धारित वेळेच्या सहा दिवस आधीच संस्थगित झालं. ७ डिसेंबरला सुरू झालेलं हे अधिवेशन २९ डिसेंबरला संपणार होतं. लोकसभेत आज सकाळी सभागृह...

आषाढी यात्रेनिमित्त सोडलेल्या विशेष बसगाड्यांद्वारे एसटीला २७ कोटी ८८ लाखांचे उत्पन्न

मुंबई (वृत्तसंस्था) : यंदा आषाढी यात्रेनिमित्त वारकऱ्यांच्या सेवेसाठी एस.टी.महामंडळानं सोडलेल्या विशेष बसगाड्यांद्वारे २७ कोटी ८८ लाख रुपयांचं उत्पन्न एसटीला मिळालं आहे. २५ जून ते ५ जुलै दरम्यान सुमारे ५...

ईजोहरीद्वारे ‘ज्वेल उत्सव दिवाळी सेल’ची घोषणा

मुंबई : भारतातील सर्वात मोठ्या आणि दागिने खरेदीसाठी एकमेव असलेल्या ओम्नीचॅनल मार्केटप्लेस ईजोहरीने या वर्षी सर्वात मोठ्या ज्वेल उत्सव दिवाळी सेलची घोषणा केली आहे. दागिने खरेदीचा हा धमाका २५ ऑक्टोबर...

बोपखेल मधील गणेशनगर येथे सम – विषम तारखेस पार्किंगबाबतचे तात्पुरत्या स्वरुपात आदेश निर्गमित

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील वाहतुक सुरक्षित व सुरळीतपणे होण्याकरीता यापूर्वीचे काही निर्बंध रद्द करण्यात आले असून दिघी आळंदी वाहतुक विभाग हद्दीतील प्रभाग क्र.4 मधील गणेशनगर मुख्य रस्त्यावर वाहतुक...