स्मारक समितीतर्फे महात्मा गांधी यांना अभिवादन

मुंबई : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंत्रालयाजवळील उद्यानातील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास आज महात्मा गांधी स्मारक समितीतर्फे पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी स्मारक समितीचे सरचिटणीस देवराज सिंह, सचिव...

‘महावितरण’ला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी केंद्राकडे दहा हजार कोटींची मागणी

मुंबई : कोविड-19 मुळे महावितरण गंभीर आर्थिक संकटात सापडल्याने तात्काळ दहा हजार  कोटी रुपयांची मदत देण्याची विनंती राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केंद्रीय ऊर्जामंत्री यांना आज पत्राद्वारे केली...

जिल्ह्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 साठी निवडणूक खर्च निरीक्षक जाहिर

पुणे : भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक - 2019 करीता जिल्ह्यातील विधानसभा क्षेत्रांसाठी निवडणूक खर्च निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. हे निरिक्षक जिल्ह्यात दाखल झाले आहेत. विधानसभा मतदारसंघनिहाय खर्च...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अमेरिकेचा प्रतिष्ठेचा ‘लिजन ऑफ द मेरीट’ पुरस्कार प्रदान

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी, तिथल्या प्रतिष्ठेच्या लीजन ऑफ मेरिट या सर्वोच्च पुरस्कारानं सन्मानित केलं. भारताचे अमेरिकेतले राजदूत तरणजीत सिंह संधू यांनी प्रधानमंत्र्यांच्या वतीनं...

नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनो, शासकीय योजनांच्या लाभासाठी आधार कार्ड लिंक करा!

मुंबई :राज्य शासनाच्या जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राकडे नाव नोंदणी केलेल्या नोकरीसाठी  इच्छुक बेरोजगार उमेदवारांनी विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड ऑनलाइन लिंक करण्याची आवश्यकता आहे, ...

अल्पसंख्याक समाजातील महिला बचतगटांना व्यवसायासाठी मिळणार २ लाख रुपयांपर्यंत कर्ज

पहिल्या टप्प्यात ७५० बचतगटांना मिळणार योजनेचा लाभ मुंबई : मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळामार्फत राज्यातील अल्पसंख्याक समाजातील महिला बचतगटांना व्यवसायासाठी २ लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्यात येणार आहे. या योजनेद्वारे...

प्रधानमंत्री ‘मन की बात’ या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या रविवारी ‘मन की बात’ या आकाशवाणीवरच्या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रम मालिकेच्या दुसऱ्या टप्प्यातला हा तेरावा भाग आहे. रविवारी...

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त ठाणे इथं चित्रकला स्पर्धेच आयोजन

मुंबई (वृत्तसंस्था) : येत्या २३ तारखेला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त ठाणे इथं चित्रकला स्पर्धेच आयोजन केलं आहे. इयत्ता चौथी ते इयत्ता सातवी मध्ये शिकणारे विद्यार्थी बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर...

वांद्रे वसाहतीमधील कर्मचाऱ्यांना घरे देण्यासाठी शासन सकारात्मक – चंद्रकांत पाटील

मुंबई : वर्षानुवर्षे वांद्रे पूर्व येथील शासकीय वसाहतीमध्ये वास्तव्यास असलेल्या कर्मचाऱ्यांना स्वतःची घरे शासनामार्फत उपलब्ध करून देण्यासाठी शासन सकारात्मक आहे. ही शक्यता पडताळून पाहण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात येणार...

अमेरिकी डॉलर कमकुवत झाल्याने सोन्याला झळाळी

मुंबई : मागील आठवड्यात स्पॉट गोल्डमध्ये सुमारे १.१ टक्क्यांची वाढ नोंदवली. अमेरिकी सरकारच्या डोविश दृष्टीकोनाचे हे परिणाम असल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष श्री प्रथमेश माल्या यांनी...