प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत सप्टेंबरपर्यंत मोफत मिळणार सिलेंडर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना आणखी ३ महिने मोफत सिलेंडर मिळणार आहे. आता सप्टेंबरपर्यंत हे सिलेंडर मोफत दिले जातील.
केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत आज हा निर्णय घेण्यात आल्याची...
२६/११ दहशतवादी हल्यात शौर्य गाजवणाऱ्या १४ पोलीस कर्मचाऱ्यांना बढती देण्याचा राज्य सरकारचा निर्णय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबईवर २६/११ ला झालेल्या दहशतवादी हल्ल्या दरम्यान शौर्य गाजवणाऱ्या चौदा पोलिस कर्मचाऱ्यांना एक श्रेणीची बढती देण्याचं राज्य सरकारनं आज जाहिर केलं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी...
सोलापूरातले जिल्हा परिषदेचे शिक्षक रणजितसिंह डिसले यांना फुलब्राइट शिष्यवृत्ती जाहीर
मुंबई (वृत्तसंस्था) : सोलापूर जिल्हा परिषदेचे शिक्षक रणजितसिंह डिसले यांना अमेरिकन सरकारकडून दिली जाणारी प्रतिष्ठित ‘फुलब्राईट शिष्यवृत्ती’ जाहीर झाली आहे. यावर्षी जगभरातल्या एकूण ४० शिक्षकांना ही प्रतिष्ठेची शिष्यवृत्ती जाहीर...
राज्यात ४ हजार डॉक्टर वैद्यकीय सेवेत दाखल होणार
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या कोरोना प्रादुर्भावाच्या परिस्थितीशी सामना करण्यासाठी सुमारे ४ हजार अतिरिक्त डॉक्टर लवकरच वैद्यकीय सेवेत दाखल होणार आहेत.
राज्यातल्या विविध वैद्यकीय महाविद्यालयांमधून फेब्रुवारी २०१९ मधे एम.बी.बी.एस.ची परीक्षा उत्तीर्ण...
संरक्षण मंत्र्यांनी वाहिली पोखरण येथे वाजपेयींना आदरांजली
नवी दिल्ली : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी राजस्थानमधल्या पोखरणला भेट दिली आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त त्यांना आदरांजली वाहिली. याच ठिकाणी 1998 मध्ये तत्कालीन पंतप्रधान वाजपेयी...
स्टेट बँक ऑफ इंडियाचं गृहकर्ज कमी व्याज दरात उपलब्ध
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सणासुदीच्या निमित्ताने होणारी धर खरेदी लक्षात घेऊन स्टेट बँक ऑफ इंडियानं कमी व्याज दरात गृहकर्ज उपलब्ध करुन द्यायचं ठरवलं आहे. ३० लाखापर्यंतच्या कर्जावर ६ पूर्णांक ९...
अमेरिकेत मंकीपॉक्स सार्वजनिक आरोग्य विषयक आणीबाणी म्हणून जाहीर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिका सरकारने मंकीपॉक्स या रोगाला सार्वजनिक आरोग्य विषयक आणीबाणी म्हणून जाहीर केलं आहे. जगभरातील देशांपैकी अमेरिकेत या रोगाचे सर्वात जास्त रुग्ण आतापर्यंत आढळून आले असून ,नागरिकांनी...
किल्ले रायगड विकासाचे काम समाधानकारक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्र्यांनी केली किल्ले रायगड जतन संवर्धन कामांची पाहणी
किल्ले रायगड : छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ले रायगड या स्वराजाच्या राजधानीचे जतन करुन हा देशभक्तीचा जाज्वल्य इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे....
कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-३ च्या भुयारीकरणाचा ३९ वा टप्पा पूर्ण
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनद्वारे कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-३ च्या महालक्ष्मी मेट्रो स्थानकावर भुयारीकरणाचा ३९ वा टप्पा पूर्ण झाला आहे. सायन्स म्यूझियम मेट्रो स्थानक ते महालक्ष्मी मेट्रो स्थानक हा...
कर्मचारी निवड आयोगाच्या परीक्षा १३ प्रादेशिक भाषांमधे घ्यायला केंद्रीय आस्थापना आणि प्रशिक्षण विभागाची मंजुरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कर्मचारी निवड आयोगातर्फे विविध प्रकारची कामं करणारे बिगर तांत्रिक कर्मचारी निवडण्यासाठीची परीक्षा, तसंच संयुक्त उच्च माध्यमिक स्तरावरची परीक्षा १३ प्रादेशिक भाषांमधे घ्यायला केंद्रीय आस्थापना आणि...











