भारत आणि मालदीव दरम्यान नौवहन क्षेत्रातील सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत अणि मालदीव दरम्यान प्रवासी आणि मालवाहतूक सेवा प्रस्थापित करण्यासाठी सामंजस्य कराराला कार्योत्तर मंजुरी दिली आहे. पंतप्रधानांच्या मालदीव दौऱ्यादरम्यान 8 जून 2019 रोजी या...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रिय पथकाने साधला लोकप्रतिनिधींशी संवाद

पुणे : पुणे जिल्ह्यातील परिस्थिती जाणून घेण्यासाठी व केल्या जाणाऱ्या उपाययोजनेच्या अनुषंगाने केंद्रीय पथक जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून आज त्यांनी व्हिडिओ काॅन्फरन्सिंगच्या माध्यमातून लोकप्रतिनिधींशी संवाद साधला व मते जाणून घेतली. विभागीय...

देवेंद्र फडनवीस फार काळ माजी मुख्यमंत्री राहणार नाहीत – भैयाजी जोशी

मुंबई (वृत्तसंस्था) : महाविकास आघाडीचं कामकाज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली व्यवस्थित सुरु आहे, असं जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. आघाडीतल्या घटकपक्षांमधे कोणतीही धुसपूस नाही. समन्वयानं सर्वजण करत...

राजकीय विरोधकांना त्रास देऊन संपवण्याचा प्रयत्न सत्ताधारी पक्ष करत असेल तर हे महाराष्ट्र आणि...

मुंबई (वृत्तसंस्था) : राजकीय विरोधकांना त्रास देऊन संपवण्याचा प्रयत्न सत्ताधारी पक्ष करत असेल तर हे महाराष्ट्र आणि राष्ट्रवादी काँग्रेसही खपवून घेणार नाही, असा इशारा विधानसभेतले विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी...

भारतानं आपल्या स्थूल उत्पादनाच्या तुलनेत उत्सर्जनाचं प्रमाण २१ टक्क्यांनी कमी केलं – प्रकाश जावडेकर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतानं आपल्या स्थूल राष्ट्रीय उत्पादनाच्या तुलनेत उत्सर्जनाचं प्रमाण २१ टक्क्यांनी कमी केलं असून पॅरिसमध्ये मान्य केल्यानुसार उत्सर्जनात ३५ टक्के घट करण्याचं उद्दिष्ट साध्य करण्याच्या मार्गावर...

पुणे-नाशिक रेल्वे मार्गासह अन्य प्रकल्पांना गती द्या – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ‘महारेल’ला निर्देश

मुंबई : पुणे-नाशिक अतिजलद रेल्वे मार्गामुळे विकासाला गती मिळणार असून या प्रकल्पासह ‘महारेल’ च्या वतीने सुरु असलेल्या राज्यातील रेल्वे प्रकल्पांना गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले....

म. जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्‍या आधार प्रमाणीकरणास प्रारंभ-मोरगाव व सासवडला शुभारंभ

पुणे : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची पुणे जिल्‍ह्यातील सासवड आणि मोरगाव येथील पहिली यादी जाहीर झाली असून सायंकाळी 5 वाजेपर्यंत 1 लक्ष 51 हजार 863 खाती अपलोड...

शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन, अधिसूचित फळे आणि भाजीपाल्याच्या किसान रेल मालवाहतुकीवर 50% सवलत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :- किसान रेलच्या सेवांचा वापर करून शेतकऱ्यांना आणखी मदत आणि प्रोत्साहन म्हणून रेल्वे मंत्रालय आणि अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने अधिसूचित फळे व भाजीपाल्यांच्या वाहतुकीवर 50% अनुदान...

ज्येष्ठा गौरी अर्थात महालक्षमीचा सण राज्यात मोठ्या उत्साहात होतोय साजरा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ज्येष्ठा गौरी अर्थात, महालक्षम्यांचा सण आज राज्यात मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. अनुराधा नक्षत्रावर गौरींचे काल घरोघरी आवाहन करण्यात आले. माहेरवाशीण असलेल्या या देवतेची काल...

विकास आणि पर्यावरणाचा सांधा म्हणून ‘मित्रा’ काम करेल; पर्यावरणाचा सन्मान राखूनच शाश्वत विकास शक्य...

नाशिक : निसर्ग आणि पर्यावरणाचा समतोल ही  वर्तमानाची गरज आहे तसाच विचार पर्यावरण आणि विकासाच्या बाबतीत सर्वांना करावा लागणार आहे, विकास व पर्यावरण हे जणू एकमेकांचे परस्पर विरोधी शब्द आहेत...