विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी घेतला रक्तपेढयातील रक्तसाठा स्थितीचा आढावा
पुणे : कोरोना विषाणू संसर्गाच्या अनुषंगाने पुण्यातील रक्तपेढयामध्ये सद्यस्थितीतील रक्तसाठयांचा आढावा घेऊन केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार तसेच यासंदर्भातील सामाजिक शिष्टाचारानुसार रक्तसाठा वाढवावा अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ....
अस्वच्छता आढळल्यास जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई
पिंपरी : महापालिकेच्या वतीने शहरात उभारण्यात आलेल्या सार्वजनिक स्वच्छतागृहे, मुताऱ्या अथवा इतर ठिकाणी अस्वच्छता आढळल्यास त्या ठिकाणच्या जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्याबरोबरच स्वच्छतेचा ठेका घेतलेल्या ठेकेदारावरही...
गणेश मूर्ती कारखाने सुरु करायला राज्य सरकारची परवानगी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गणेशोत्सव अवघ्या साडेतीन महिन्यांवर आला असून, गणेश मूर्ती कारखाने सुरु करायला राज्य सरकारनं परवानगी दिल्यामुळे पेण इथल्या गणेशमूर्ती कारखानदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. ताळेबंदीमुळे हे...
मलेरिया, डेंग्यूला आळा घालण्यासाठी कीटकनाशक फवारणीचे काम हाती घ्या – आरोग्यमंत्री राजेश टोपे
पावसाळ्यातील साथरोगांवरील उपाययोजनांचा आढावा
मुंबई : पावसाळा तोंडावर आल्याचे लक्षात घेता येणाऱ्या काळात कोरोनाशिवाय इतर साथरोग देखील वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाच्यावतीने सुरू असलेल्या पूर्वतयारीचा आढावा शुक्रवारी आरोग्यमंत्री...
शेतकऱ्यांना बियाणे, खतांची कमतरता भासणार नाही – पालकमंत्री
जिल्हास्तरीय खरीप हंगाम २०२० पूर्व आढावा बैठक संपन्न
नांदेड : शेतकऱ्यांसाठी बी-बियाणे, खते पुरवठा होईल. तसेच बियाणे व खतांची कमतरता भासणार नाही, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड...
भायखळा पूर्व भागात उभारलेल्या ‘जम्बो फॅसिलिटी’ कोविड उपचार केंद्राची मंत्री सुनिल केदार यांनी केली...
मुंबई : भायखळा पूर्व परिसरातील केंद्र सरकारच्या ‘रीचर्डसन आणि क्रुडास’ कंपनीच्या परिसरात महापालिकेने उभारलेल्या एक हजार ‘बेड’ क्षमतेच्या ‘जम्बो फॅसिलिटी’ कोविड उपचार केंद्रास पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व...
शरद पवार यांच्या राजीनाम्यानंतर पक्षातील अनेकांचे राजीनामे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा आपण दिलेला नाही असं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल आपल्या अध्यक्ष पदाच्या राजीनाम्याची घोषणा...
जपान मध्ये होणारी ऑलम्पिक स्पर्धा वर्षभरासाठी पुढे ढकलली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जपान मध्ये होणारी ऑलम्पिक स्पर्धा वर्षभरासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. जपानचे प्रधानमंत्री शिंजो आंबे आणि ऑलम्पिक संघटनेचे अध्यक्ष थॉमस बाक यांनी...
कांद्याच्या किंमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्राचे ठोस उपाय
नवी दिल्ली : ग्राहक संरक्षण विभागाने दिल्लीतल्या कांद्याच्या दरांचा आढावा घेण्यासाठी आज उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत ग्राहक संरक्षण सचिव, नाफेड, सफल तसेच इतर संस्थांचे संबंधित अधिकारी उपस्थित होते....
प्रधानमंत्र्यांच्या हस्ते ई-रुपी या डिजिटल पेमेंट प्रणालीचे लोकार्पण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज ई-रुपी या नव्या रोखविरहीत आणि संपर्कविरहीत डिजिटल पेमेंट प्रणालीचे लोकार्पण केले. ई-व्हाउचर आधारित ही प्रणाली असून क्युआर कोड किंवा एसएमएसच्या...











