ब्रिटनमध्ये नवीन गुणांवर आधारित व्हिसा व्यवस्था
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ब्रिटनच्या गृहमंत्री प्रिती पटेल यांनी ब्रिटनच्या नवीन गुणांवर आधारित व्हिसा व्यवस्थेची घोषणा केली.
भारतासह जगभरातून गुणवंत आणि सर्वोत्तम लोकांना आकर्षित करुन घेणं हे या नव्या व्हिसा...
राफेल विमानांचे फ्रान्स मधून भारतात येण्यासाठी उड्डाण
नवी दिल्ली : भारतीय वायुदलाच्या पहिल्या पाच राफेल विमानांंनी फ्रान्सच्या मेरीन्याक इथल्या दासो कंपनीच्या तळावरुन आज सकाळी उड्डाण केले आहे. यातील तीन विमाने एक आसनी, तर दोन विमाने दोन...
बालगृहातून उज्ज्वल भविष्य घडवण्याचे काम व्हावे – महिला व बालविकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर
मुंबई : बालगृहातून बालकांचे उज्ज्वल भविष्य घडवण्याचे काम झाले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करतानाच राज्य शासन यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करत आहे त्याला अशासकीय स्वयंसेवी संस्थांचेही (एनजीओ) चांगले...
ओबीसींचा इम्पेरिकल डेटा गोळा करण्याचं काम सदोष पद्धतीनं सुरू असल्याचा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस...
मुंबई (वृत्तसंस्था) : मागासवर्ग आयोगाकडून ओबीसींचा इम्पेरिकल डेटा गोळा करण्याचं सुरू असलेलं काम सदोष आहे. यात आडनावावरुन लोकांची जात ठरवण्याचे प्रकार सुरू असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी...
संसद सदस्यांसाठी बांधण्यात आलेल्या सदनिकांच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
नवी दिल्ली : लोकसभेचे यशस्वी सभापती ओम बिर्लाजी, राज्यसभेचे उपसभापती हरिवंशजी, मंत्रिमंडळातील माझे सहकारी प्रल्हाद जोशीजी, हरदीप पुरी, गृह निर्माण समितीचे अध्यक्ष सी.आर.पाटील, ओम माथूरजी, उपस्थित सर्व खासदार, मंत्रिमंडळातील...
भारत ब्रिटन द्वीपक्षीय संबंध उंचीवर नेण्यासाठी महत्वाकांक्षी आराखड्याला स्वीकृती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे ब्रिटनचे समपदस्थ बोरिस जॉन्सन यांनी द्विपक्षीय संबंध सर्वंकष धोरणात्मक पातळीपर्यंत उंचावण्यासाठी तयार करण्यात आलेल्या महत्त्वाकांक्षी आराखड्याला अर्थात रोडमॅप २०३० ला...
मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्री अमित शहा यांची नवी दिल्ली इथं भेट घेतली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेनसिंग यांनी काल रात्री गृहमंत्री अमित शहा यांची नवी दिल्ली इथं भेट घेतली आणि त्यांना मणिपूर मधल्या सद्य परिस्थतीची माहिती दिली. गृहमंत्र्यांच्या देखरेखीखाली...
राजीव गांधींनी रचलेल्या पायावरच आजचा ‘डिजिटल इंडिया’ भक्कमपणे उभा – उपमुख्यमंत्री अजित पवार
स्वर्गीय राजीव गांधी स्मृतिदिनानिमित्त उपमुख्यमंत्र्यांचे अभिवादन
मुंबई : माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी हे भारतातील संगणक क्रांतीचे जनक आहेत. देशाने माहिती-तंत्रज्ञान व दूरसंचार क्षेत्रात केलेली प्रगती ही त्यांच्या दूरदृष्टीमुळेच शक्य...
१ जानेवारी रोजी दगडूशेठ मंदिर परिसरात वाहतूक बदल
पुणे : नूतन वर्षानिमित्ताने शहरातील नागरिक मोठ्या प्रमाणात दगडूशेठ हलवाई गणपती दर्शनासाठी गर्दी करत असतात त्यामुळे १ जानेवारी २०२३ रोजी शिवाजी मार्गावर पुणे शहर पोलीस वाहतूक विभागाने वाहतुकीत बदल...
विजेच्या पायाभूत सुविधा कामांना महापालिका क्षेत्रात मालमत्ता करात सूट
मुंबई : महापालिकांच्या क्षेत्रात वीज वितरण व्यवस्थेंतर्गत करण्यात येणाऱ्या मूलभूत सुविधांच्या कामांना मालमत्ता करातून सूट देण्यास आणि त्यासाठी मुंबई महानगरपालिका अधिनियम व महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमांमध्ये सुधारणा करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या...











