इस्रोची सीई 20 क्रायोजेनिक इंजिनाची उड्डाण चाचणी यशस्वी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इस्रो अर्थात भारतीय अवकाश संशोधन संस्थेनं सीई २० क्रायोजेनिक इंजिनाची यशस्वी उड्डाण चाचणी घेतली. चांद्रयान ३ मोहिमेसाठी हे इंजिन एलव्हीएम ३ वाहकाला अधिक सक्षम करेल. तमिळनाडूतल्या...
“कोणाचीही नोकरी जाणार नाही, कर्मचाऱ्यांनो ३१ मार्चपर्यंत कामावर रूजू व्हा”
मुंबई : संपकरी एस.टी. कर्मचाऱ्यांवर आमचा कोणताही राग नाही किंवा कोणताही आकस नाही. हे कर्मचारी वेगवेगळ्या आवाहनाला बळी पडले आहेत. त्यांच्या मनात गैरसमज पसरविले जात आहेत, असे सांगतानाच 31...
राज्यातील प्रिंट मीडियाला ठाकरे सरकारचा दिलासा
असोसिएशन स्मॉल अँन्ड मीडियम न्यूज पेपर ऑफ इंडियाच्या प्रयत्नांना सकारात्मक यश : आप्पासाहेब पाटील
सांगली (प्रतिनिधी) : गेल्या अनेक वर्षापासून प्रिंट मीडिया अडचणीत आहे. या अनुषंगाने महाराष्ट्रातील दैनिक, साप्ताहिकांची जाहिरात...
जीएसटी विभागाची पुण्यात मोठी कारवाई ; २३३ कोटींची खोटी बिले देणाऱ्या व्यापाऱ्यास अटक
पुणे : महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने (जीएसटी) 200 कोटीपेक्षा जास्त रकमेची खोटी देयके दिल्याप्रकरणी एका व्यापाऱ्यास अटक केली आहे. आफताफ मुमताज रेहमानी या व्यापाऱ्याला न्यायालयात हजर केले असता...
पर्यावरणाच्या समस्यावर उपाय शोधण्यासाठी प्रयत्नशील – प्रकाश जावडेकर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पर्यावरणाच्या बाबतीत भारत हा एक जबाबदार देश असून पर्यावरणाच्या समस्यावर आपण उपाय शोधण्याचा प्रयत्न करत आहोत अस प्रतिपादन केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलं...
राज्यात उद्यापासून १४ ऑक्टोंबरपर्यंत ‘मिशन कवचकुंडल’ राबवण्यात येणार
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात येत्या ६ दिवसात ९० लाख जणांचं लसीकरण करण्याच्या उद्देशानं मिशन कवच कुंडल या विशेष लसीकरण मोहीमेची घोषणा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज केली. उद्यापासून...
महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देण्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे आवाहन
राजभवन येथे महिला आरोग्य शिबीर संपन्न
मुंबई : कुटुंबसंस्थेच्या केंद्रस्थानी असलेल्या महिलांचे घरच्या सदस्यांच्या तब्येतीकडे लक्ष देत असताना स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते व त्यातून काही आजार नकळत बळावतात. आज सर्व...
कोविड-19 ची परिस्थिती हाताळण्यासाठी नेमलेल्या 11 अधिकारप्राप्त मंत्रीगटांच्या कामांचा पंतप्रधान कार्यालयाकडून आढावा
पुरवठा साखळी व्यवस्थापन यशस्वी होण्यासाठी विश्वास निर्माण करणे आवश्यक
प्रादेशिक भाषांमधून संपर्क साधत शेवटच्या स्थळापर्यंत जनसंवाद साधण्यावर भर
नवी दिल्ली : कोविड-19 च्या प्रसारामुळे निर्माण झालेली आव्हाने आणि परिस्थिती हाताळण्यासाठी केंद्र...
‘गावातील रस्ते महामार्गांना जोडा’ – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या ग्रामीण भागात रस्त्यांची अवस्था सुधारण्यासाठी राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग यांना जोडणाऱ्या ग्रामीण रस्त्यांचा विकास आराखडा तयार करावा. हा आराखडा तयार करताना महत्वाच्या रस्त्यांच्या कामांचे प्राधान्य...
राज्यात प्रदेश भाजपातर्फे आत्मनिर्भर भारत संवाद अभियान सुरु
मुंबई (वृत्तसंस्था) : आत्मनिर्भर भारत या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकार समाजाच्या प्रत्येक थरातल्या व्यक्तीला मदत करण्याचा प्रयत्न करत आहे, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र भाजपाच्या वतीनं...











