भोर तालुक्यातील कोंढरी गावचे कायमस्वरुपी पुनर्वसन करणार – जिल्हाधिकारी नवल किशोर राम
पुणे : पुणे जिल्हयामध्ये भोर तालुक्यातील कोंढरी गावाचे कायमस्वरुपी पुनर्वसन करणार असल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज येथे सांगितले.
भोर तालुक्यातील कोंढरी येथे गत पावसाळयात भूस्खलनाची घटना घडली होती....
ऐतिहासिक वास्तूंचे जतन करताना पुरातत्त्वीय शैली जपावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई : श्री क्षेत्र जेजुरी गड तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील १०९.५७ कोटींच्या पहिल्या टप्प्याच्या कामास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. ऐतिहासिक वास्तूंचे...
देशभरात कोरोना लस उत्पादन करू शकणाऱ्या संस्थांना पाठबळ देण्याची पंतप्रधानांची घोषणा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात सर्व राज्यांमध्ये लस उत्पादन करू शकणाऱ्या संस्थांना पाठबळ तसेच प्रोत्साहन देण्यात येईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले. ते काल सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी...
राज्याची आर्थिक स्थिती भक्कम असल्याची ग्वाही
मुंबई : राज्याची आर्थिक स्थिती भक्कम असून राज्याची अर्थव्यवस्था 1 ट्रिलियन डॉलरची करण्याचे उद्दिष्ट गाठायचे आहे. या उद्दिष्ट्यपूर्तीमध्ये जनताच महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याने सर्व समाजघटकांना प्रोत्साहित करुन करुन बळ...
सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात रिया चक्रवर्तीसह ३५ जणांच्या विरोधात आरोपपत्र दाखल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात अमली पदार्थ नियंत्रण विभागानं रिया चक्रवर्तीसह ३५ जणांच्या विरोधात स्थानिक न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं आहे. सुशांतसाठी रियानं अमली पदार्थ खरेदी केले...
पंतप्रधानांनी साधला आयबीएमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद कृष्णा यांच्याशी संवाद
आम्ही स्वावलंबी भारताच्या दृष्टीने मार्गक्रमण करत आहोत जेणेकरुन जागतिक स्तरावर सक्षम आणि लवचीक स्थानिक पुरवठा साखळी विकसित होऊ शकेल: पंतप्रधान
भारतात गुंतवणुकीसाठीची योग्य वेळ: पंतप्रधान
वर्क फ्रॉम होम सुरळीतपणे व्हावे यासाठीच्या...
अमेरिकी निवडणुकीच्या निकालांमुळे सोन्याच्या दरात घट होऊनही सकारात्मकता कायम
मुंबई : कोरोना विषाणूच्या रुग्णसंख्येत सतत वाढ आणि डॉलरचे मूल्य मजबूत होत असल्याने, अमेरिकेची मतमोजणी सुरू असलेल्या निर्णायक दिवसात क्रूडच्या किंमतींना मोठा फटका बसला आहे. काही राज्यांचीच मोजणी शिल्लक...
इरशाळवाडी दुर्घटनेतील बचावलेल्या मुलांचे पालकत्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वीकारले – विधान परिषद उपसभापती...
अलिबाग : इरशाळवाडी ता.खालापूर जि रायगड येथे दुर्घटनेत बचावलेल्या अनाथ मुलांचे पालकत्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वीकारले असून अचानक कोसळलेल्या मोठ्या नैसर्गिक आपत्तीमध्ये देखील शासन मोठ्या ताकदीने त्यांच्या पाठिशी उभे...
हरभरा खरेदीसाठी नोंदणी प्रक्रियेच्या कालावधीत वाढ
मुंबई, : किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत हमी भावाने हरभरा खरेदीसाठी दि. 1 मार्च पासून शेतकऱ्यांची नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही प्रक्रिया दि. 30 एप्रिल 2020 पर्यंत...
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात धोरणात्मक दर जैसे थे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रिझर्व्ह बँकेनं रेपो आणि रिव्हर्स रेपो दर जैसे थे ठेवायचा निर्णय आज जाहीर केला. यानुसार रेपो रेट ४ टक्के आणि रिव्हर्स रेपो रेट ३...










