चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी यंत्रणा सज्ज

मुंबई (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक अर्थात एनडीआरएफच्या एकूण ३३ तुकड्या महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये तैनात करण्यात आल्या आहेत. एनडीआरएफचे महासंचालक एस एन प्रधान यांनी ही माहिती दिली. यापैकी...

भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरणातर्फे आयुर्वेद आहाराअंतर्गंत येणाऱ्या खाद्यपदार्थांसाठी नवे नियम

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आयुष मंत्रालय, भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं आयुर्वेद आहाराअंतर्गंत येणाऱ्या खाद्यपदार्थांची सुरक्षा आणि गुणवत्तेचे नवे नियम तयार केले आहेत. या नव्या नियमांच्या आधारे उत्पादकांना गुणवत्तायुक्त...

केंद्राच्या भरड धान्य योजनेअंतर्गत महाराष्ट्रात मका व ज्वारी खरेदीचा निर्णय

अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची माहिती मुंबई : केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत भरड धान्य खरेदी योजनेअंतर्गत अन्न,नागरी पुरवठा व  ग्राहक संरक्षण विभागाने महाराष्ट्रात मका व...

इयत्ता बारावीच्या परीक्षेसाठी १२ नोव्हेंबर पासून आवेदनपत्र स्वीकारले जाणार

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत सन 2022 मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12 वी) परीक्षेची आवेदनपत्रे शुक्रवार दि. 12 नोव्हेंबरपासून स्वीकारली जाणार...

सोशल मीडियावरील चुकीचे ‘मेसेजेस’बाबत सावध रहा

महाराष्ट्र सायबर विशेष पोलीस महानिरीक्षकांचे आवाहन मुंबई : सध्याच्या कोरोना महामारीच्या काळात सोशल मीडियावर चुकीचे मेसेजेस फिरत आहेत. त्यापासून सावधानता बाळगावी, असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यशस्वी...

पुणे शहरात गरजूंना भोजन वाटपाचा कौतुकास्पद उपक्रम विद्यार्थी, वयस्कर व्यक्ती आणि गरीब कुटुंबातील अनेकांना...

पुणे : पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या पुढाकाराने जिल्ह्यातील विविध भागातील नागरिकांना जीवनावश्यक वस्तू व भोजन वाटपाचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. न्यू प्रशांत इंटरप्राईजेस केटरिंग या केटरिंग...

लोकशाही मूल्यांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी लोकशाही भोंडला स्पर्धेत सहभाग घेण्याचे आवाहन

मुंबई : निसर्गाच्या सर्जनशीलतेचा आणि निर्मितीशील स्त्रीशक्तीचा उत्सव म्हणजे नवरात्र, या उत्सवाचं एक वैशिष्ट्य म्हणजे भोंडला गीते. लोकगीतांचा पारंपरिक गोडवा आणि समाजाला आवाहन करण्याची त्यांची ताकद लक्षात घेऊन मुख्य...

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी निकडीची गरज म्हणूनच टाळेबंदीचा विचार करावा, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा राज्यांना...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी अंतिम पर्याय म्हणून टाळेबंदीचा विचार करावा, असा सल्ला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राज्यांना दिला आहे. देशात कोविडच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री देशाला...

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विविध महामंडळावर केलेल्या नियुक्त्या रद्द

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातील यापूर्वीच्या भाजप सरकारनं  विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विविध महामंडळावर केलेल्या नियुक्त्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रद्द केल्या आहेत. कृष्णा खोरे सिंचन महामंडळाचे उपाध्यक्ष म्हणून खासदार संजय...

लोकसेवा हक्क अधिनियमाच्या अंमलबजावणीचा स्वाधीन क्षत्रिय यांच्याकडून आढावा जिल्हाधिकारी कार्यालयास भेट

पुणे : मुख्य सेवा हक्क आयुक्त स्वाधीन क्षत्रिय यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयाला भेट देऊन महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. यावेळी स्वाधीन क्षत्रिय यांनी या अधिनियमांतर्गत येणाऱ्या सर्व...