धारावी मध्ये कोरोना बाधीत रुग्ण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : धारावी सारख्या ठिकणी कोरोना बाधीत रुग्ण आढळल्यामुळे मुंबई महापालिका प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. दाट लोकवस्ती असलेल्या वसाहतींमधे प्रशासनानं कडक उपाययोजना अंमलात आणण्यासाठी पावलं उचलण्यास सुरवात...
महिलांचे जीवनमान सुधारण्याला देशाचं प्राधान्य – प्रधानमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महिलांचे जीवनमान सुधारण्याला देशाचं प्राधान्य असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते काल केंद्र सरकारला आठ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
गेल्या...
प्रधानमंत्र्यांनी रॉकी या पोलीस श्वानाला दिली आदरांजली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमात बीड इथल्या पोलीस दलात शहीद झालेल्या रॉकी या श्वान सेनानीच्या कार्याबद्दल कौतुकास्पद उद्गार काढून त्याला आदरांजली...
‘यशस्वी’ संस्थेच्यावतीने फिट इंडिया मोहिमेअंतर्गत मोफत आरोग्य शिबीर संपन्न
पिंपरी : चिंचवड येथील यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस) च्यावतीने फिट इंडिया मोहिमेअंतर्गत मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
चिंचवड येथील ब्रम्हचैतन्य सुपर स्पेशॅलिटी हॉस्पिटलच्या...
मॉस्को येथील शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर चिनी संरक्षण मंत्र्यांच्या विनंतीवरून संरक्षणमंत्री राजनाथ सिंह...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) बैठकीच्या पार्श्वभूमीवर 4 सप्टेंबर रोजी मॉस्को येथे चीनचे स्टेट कौन्सिलर आणि संरक्षणमंत्री जनरल वे फेंगे यांची भेट...
भारत जल पर्यटनाचं केंद्र होण्यासाठी अत्याधुनिक पायाभूत सुविधांना केंद्र सरकारचं प्राधान्य,
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत जल पर्यटनाचं केंद्र होण्यासाठी अत्याधुनिक पायाभूत सुविधेला प्राधान्य देणार असल्याचं प्रतिपादन केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री जी. किशन रेड्डी यांनी केलं आहे.
ते मुंबईत पहिल्या...
बीड जिल्हा राज्यात अव्वल! तब्बल १७ लाख ७१ हजार शेतकऱ्यांनी भरला पीकविमा
पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले कृषी विभागातील कर्मचाऱ्यांचे कौतुक
बीड : प्रधानमंत्री पिकविमा योजनेअंतर्गत सर्वात उशीरा पीकविमा कंपनी मिळालेल्या बीड जिल्ह्यात ३१ जुलै अखेर तब्बल १७ लाख ७१ हजार पीकविमा...
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या २०२२ मधे घेतलेल्या परीक्षेत पहिल्या तीन क्रमांकावर महिला उमेदवारांची निवड
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय लोकसेवा आयोगाने २०२२ मधे घेतलेल्या स्पर्धा परीक्षांचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा पहिले तीन क्रमांक महिला उमेदवारांनी पटकावले आहेत. देशभरातून प्रथम क्रमांकावर ईशिता किशोर, दुसऱ्या...
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यस्तरीय लेखा समिती कार्यालयास दिली भेट
पुणे : उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी बी.जे.रोड येथील राज्यस्तरीय लेखा समिती कार्यालयास भेट देऊन अधिकाऱ्यांकडून कार्यालयाच्या कामकाजाची माहिती घेतली. यावेळी राज्यस्तरीय लेखा समितीचे अध्यक्ष शहाजी क्षीरसागर, सचिव...
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून कोरोना प्रतिबंध उपाययोजनांचा आढावा
कोरोना निदानासाठी चाचण्या वाढविण्याचे निर्देश
पुणे : कोरोना निदानासाठी करण्यात येणा-या चाचण्या वाढवा तसेच केलेल्या चाचण्यांचे अहवाल दुस-याच दिवशी प्राप्त झाले पाहीजेत, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित...











