आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली रांची येथे सामूहिक योगाभ्यास

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सामुहिक योगाभ्यास करण्यात आला. या योगाभ्यासापूर्वी पंतप्रधानांनी उपस्थितांशी संवाद साधला. ‘शांतता, सौहार्द आणि प्रगतीसाठी योग’, असे आपले ब्रीदवाक्य असायला...

राज्यातल्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परिक्षा १० ते ३० जून दरम्यान घेण्यात येणार

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परिक्षा येत्या २ जून पासून सुरू होणाऱ्या परीक्षा आता १० ते ३० जून दरम्यान घेण्यात येणार आहेत, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित...

कोविड-१९ रुग्णांसाठी रिलायन्स जिओ कन्वेंशन सेंटरचा विचार – पालकमंत्री अस्लम शेख

मुंबई : कोविड-१९ बाधित रुग्णांच्या विलगीकरणासाठी आवश्यकता भासल्यास वांद्रे-कुर्ला संकुल येथिल रिलायन्स  जिओ कन्वेंशन सेंटरचा विचार केला जाईल; यासंबंधी बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त प्रविण परदेशी यांच्याशी चर्चा करण्यात आल्याची माहिती...

भारतीय जनता पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय जनता पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी काल जाहीर करण्यात आली. यामध्ये ८० सदस्यांचा समावेश असून महाराष्ट्रातील चित्रा वाघ, पंकजा मुंडे, विनोद तावडे यांची त्यामध्ये वर्णी लागली...

कर सल्लागाराला ८६.६० कोटींच्या बनावट इनव्हॉइस प्रकरणी अटक

मुंबई : मालेगाव शहरातील कापड व्यवसायातील विविध करदात्यांना बनावट पावत्या जारी करण्यात सक्रियपणे सहभागी असणाऱ्या नोंदणीकृत वस्तू व सेवाकर सल्लागाराला पकडण्यात यश आले असल्याचे वस्तू व सेवाकर विभागाच्या राज्यकर...

१५ मार्चपासून कांदा निर्यातीला सरकारची संमती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शेतक-यांच्या हितासाठी १५ मार्चपासून कांदा निर्यात सुरु करण्याचा निर्णय सरकारनं घेतला असून, विदेशी व्यापार संचालनालयानं याबाबत एक प्रसिद्ध पत्रक जारी केलं आहे. या निर्णयामुळे शेतक-यांचं उत्पन्न...

जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांच्या पिकांची केली पाहणी

पुणे : जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पुरंदर, बारामती आणि इंदापूर तालुक्यातील झेंडेवाडी, काळेवाडी आणि सोनोरी गावातील अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांच्या पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब...

जी.डी.सी ॲण्ड ए व सी.एच.एम परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास मुदतवाढ

पुणे : जी.डी.सी ॲण्ड ए व सी.एच.एम परीक्षा २२,२३ व २४ मे २०२० रोजी घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी https://gdca.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरण्यास २५ मार्च २०२० पर्यंत...

हापूस आंब्याला ग्राहक नाही

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संचारबंदीच्या काळात देखील वाहतुकीची साधनं उपलब्ध असूनही यावर्षी हापूस आंब्याला ग्राहकच मिळत नसल्यानं तयार झालेल्या आंब्याच करायचं काय, असा प्रश्न बागायतदारांना पडला आहे. नवी मुंबईतली वाशी...

राज्यासह देशातील अन्य राज्यातील पात्र शिधापत्रिकाधारकांना पोर्टेबिलिटीद्वारे अन्नधान्य उपलब्ध

मुंबई : केंद्र शासनाच्या ‘वन नेशन वन रेशनकार्ड’ या योजनेअंतर्गत विविध राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील पात्र शिधापत्रिकाधारकांना देय असलेले अन्नधान्य पोर्टेबिलिटीद्वारे उपलब्ध असल्याची माहिती शिधावाटप नियंत्रक व नागरी पुरवठा...