फ्रेंच खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सात्विक साईराज-चिराग शेट्टी जोडीला उपविजेतेपद
मुंबई (वृत्तसंस्था) : पॅरिस इथं झालेल्या फ्रेंच खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सात्विक साईराज-चिराग शेट्टी या जोडीला पुरुष दुहेरीच्या उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं आहे. अंतिम फेरीच्या सामन्यात त्यांना इंडोनेशियाच्या मार्कस...
राज्यात काल २५ लाख ६२ हजारापेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण
मुंबई (वृत्तसंस्था) : कोविड१९ प्रतिबंधक लसीकरण मोहीमेत देशभरात आज दुपारपर्यंत लसींच्या एकूण ९६ कोटी ५९ लाखापेक्षा अधिक मात्रा दिल्या गेल्या आहेत. यापैकी २७ कोटी ४९ लाखाहून अधिक जणांना लसीची...
मराठीतील विपुल साहित्यसंपदेमुळे महाराष्ट्र समृद्ध – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
अनुराधा पाटील यांना विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार प्रदान
मुंबई : मराठी भाषा ही वीरांची भाषा आहे. तिला हजारो वर्षांची परंपरा लाभलेली आहे, ती शतकानुशतके टिकून राहील. मराठी भाषेतील विपुल...
ज्यो बायडन यांनी मेक्सिको सीमेवर भिंत बांधण्यासाठीचा निधी रोखला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मेक्सिको सीमेवर बांधल्या जात असलेल्या भिंतीसाठीचा निधी अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडन यांनी रोखला आहे. माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्थलांतर करणाऱ्या लोकांना रोखण्यासाठी राष्ट्रीय आणीबाणी...
केंद्र सरकारची ३०१ कोटी रुपयांच्या १० प्रकल्पांना मंजुरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारने अन्न प्रक्रिया विभागातल्या ३०१ कोटी रुपयांच्या १० प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. या प्रकल्पामुळे सुमारे दहा हजार लोकांना रोजगार मिळणार असून त्याचा फायदा ४०...
शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते पदी संजय राऊत यांची नियुक्ती
मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेना खासदार संजय राऊत यांची शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाकडून आज याबाबतचं पत्र जारी करण्यात आलं.
राऊत यांच्यासह खासदार अरविंद सावंत, धैर्यशील माने,...
आंतरराष्ट्रीय समुदायाने महिलांच्या सक्षमीकरणासाठी एकत्रित काम करण्याची आवश्यकता – विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे
मुंबई : महिलांच्या सक्षमीकरणासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने एकत्रित काम करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी केले.
महिलांच्या प्रश्नासंदर्भातील कामकाज तसेच कोविड-19 चे जगावरील व भारतावरील परिणाम तसेच त्यावरील...
शेती महामंडळाच्या जमिनीचे बाह्य स्त्रोताद्वारे सर्वेक्षण करावे – महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे निर्देश
मुंबई : महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या जमिनींचे संरक्षण होऊन त्यांचा सुयोग्य वापर करणे आवश्यक आहे. त्यासाठी महामंडळाच्या जमिनीचे बाह्य स्त्रोताद्वारे तातडीने सर्वेक्षण करण्यात यावे, असे निर्देश महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-...
कोविड शी मुकाबला करण्यासाठी शास्त्रीय पद्धतीनं औषधं विकसित करणं महत्वाचं
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ शी मुकाबला करण्यासाठी शास्त्रीय पद्धतीनं आयुर्वेदिक, सिद्ध, होमियोपॅथी औषधं विकसित करणं महत्वाचं तर आहे, शिवाय प्रभावी विपणनाच्या माध्यमातून औषधं तळागाळातल्या लोकांपर्यंत कशी पोचतील...
राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना कोरोना विषाणूची लागण
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे.
त्यांनी स्वतः सामाजिक संपर्क माध्यमाद्वारे ही माहिती दिली आहे.
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपण औषधोपचार घेत असून,...











