मराठवाड्यात काल नव्या ८७१ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद
मुंबई (वृत्तसंस्था) : मराठवाड्यात काल नव्या ८७१ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली तर पंधरा जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या सात, बीड जिल्ह्यातल्या चार, जालना जिल्ह्यातल्या दोन, तर...
मुख्यमंत्री सहायता निधीकड़े ओघ सुरु; १२.५० कोटी जमा तर दहा कोटींची वैद्यकीय उपकरणे
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीच्या स्वतंत्र बँक खात्यात दानशूर व्यक्ती व संस्थानी आपले योगदान द्यावे असे आवाहन केले होते. त्याला उत्तम प्रतिसाद...
लसीकरणाबाबत गैरसमज दूर करण्यासाठी प्रत्येकानं जागरुक रहावं – प्रधानमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गावांमधल्या प्रत्येक व्यक्तीचं लसीकरण करणं हेच प्रत्येक गावाचं लक्ष्य असायला हवं, असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. कोविड१९ प्रतिबंधक लसीकरणाबाबत अनेकांच्या मनात गैरसमज...
नव्या करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत होत असलेली घट कायम
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात आज सकाळी संपलेल्या २४ तासात, ५० हजाराहून कमी, म्हणजेच ४६ हजार ७९० नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. याबरोबरच देशातल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता ७५...
राज्याच्या मुख्य सचिवपदी डॉ. नितीन करीर
मुंबई : राज्याच्या मुख्य सचिवपदी डॉ. नितीन करीर यांची आज नियुक्ती करण्यात आली. डॉ. करीर यांनी मावळते मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्याकडून मुख्य सचिवपदाचा कार्यभार स्वीकारला.
नियुक्तीपूर्वी वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य...
स्वर्गीय आर.आर. पाटील यांच्या जयंतीदिनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आदरांजली
मुंबई : स्वर्गीय आर.आर. पाटील यांच्या जयंतीनिमित्त त्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आदरांजली वाहिली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात, “महाराष्ट्राचं लोकप्रिय नेतृत्व, माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय आर. आर. पाटील आबांना जयंतीदिनी...
मे व जून महिन्याच्या अन्नधान्याचे सुरळीत वितरण व्हावे
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांचे निर्देश
मुंबई : अन्न, नागरी पुरवठा विभागाकडून एप्रिल महिन्याचे अन्नधान्याचे वितरण सुरळीत पार पडले तसेच मे व जून महिन्याचे अन्नधान्य वितरण...
कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात मतदार जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन
पुणे : २१५-कसबा पेठ मतदारसंघ पोटनिवडणुकीचे २६ फेब्रुवारी २०२३ रोजी मतदान होणार असून त्या अनुषंगाने मतदार जनजागृतीबाबत विविध कार्यक्रमाचे आयोजन करुन मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
मतदान केंद्रस्तरीय...
घाऊक किंमतीवर आधारित चलनफुगवट्याचा निर्देशांक
नवी दिल्ली : मे महिन्यात घाऊक किंमतीवर आधारित चलनफुगवट्याच्या निर्देशांकात याआधीच्या महिन्याच्या तुलनेत 0.2 टक्के वाढ झाली.
मे महिन्यात हा दर 2.45 टक्के राहिला.
खाद्यान्न गटाच्या या निर्देशांकात कोणताही बदल झाला...
राज्यात गुंतवणूक वाढविण्यावर शासनाचा भर – उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची माहिती
मुंबई : देश-विदेशातील गुंतवणूकदारांसाठी पोषक वातावरण तयार करुन गुंतवणूक वाढीवर भर देण्यासाठी राज्य शासनामार्फत नवनवीन योजना राबविण्यात येतात, यामुळे गुंतवणूकदाराना प्रोत्साहन मिळून गुंतवणूक वाढण्यास मदत होते असे प्रतिपादन उद्योगमंत्री...











