राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे माजी सरचिटणीस र. ग. कर्णिक यांचं वृद्धापकाळानं निधन
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे माजी सरचिटणीस आणि कामगार नेते 'रमाकांत गणेश कर्णिक' यांचं आज वृद्धापकाळानं मुंबईत वांद्रे इथल्या निवासस्थानी निधन झालं. ते ९१ वर्षांचे होते....
राजकीय फायद्यासाठी सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणाला राजकीय रंग देण्यात येत असल्याचा गृहमंत्री अनिल देशमुख...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राजकीय फायद्यासाठी सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणाला राजकीय रंग देण्यात येत असल्याचा आरोप गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. राज्यातले पोलिस या प्रकरणाचा व्यावसायिकरित्या तपास करत...
आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून १८ उमेदवारांची यादी जाहीर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपानं काल १८ उमेदवारांची यादी जाहीर केली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना कर्नाटकातून उमेदवारी देण्यात आली असून वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष...
मुंबईत समुद्राचं खारं पाणी गोडं करण्यासाठी मनोरी इथं नि:क्षारीकरण प्रकल्प राबवणार
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत मे आणि जून महिन्यातील पाणी कपात टाळता यावी यादृष्टीनं समुद्राचं खारं पाणी गोडं करायच्या नि:क्षारीकरण प्रकल्पाची पुढची प्रक्रिया सुरु करायचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी...
माता भगिनींना सुरक्षेचे कवच असणारा ‘दिशा’ कायदा आगामी अधिवेशनात संमत करणार – गृहमंत्री अनिल...
मुंबई : राज्यातील माता भगिनींसाठी सुरक्षेचे मोठे कवच निर्माण करणारा ‘दिशा’ कायदा येत्या अधिवेशनात संमत करून घेणार, अशी ग्वाही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काल दिली.
सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित ‘दिशा’ कायदा...
विद्युत कायद्याचा मसुदा ऊर्जा मंत्रालयाकडून जारी; 21 दिवसांच्या आत मागविल्या सूचना
नवी दिल्ली : देशाच्या अर्थव्यवस्थेच्या शाश्वत विकासासाठी परवडणाऱ्या किंमतींवर दर्जेदार उर्जा पुरवठा करणे आवश्यक आहे. ऊर्जा क्षेत्राच्या पुढील विकासासाठी, ऊर्जा मंत्रालयाने विद्युत कायदा (दुरुस्ती) विधेयक, 2020 च्या प्रारूपानुसार विद्युत अधिनियम 2003 मध्ये...
राजधानी दिल्लीत राजपथवर मुख्य कार्यक्रम : राष्ट्रपती रामनाथ कोविंद स्वीकारणार तिन्ही संरक्षण दलांची मानवंदना
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एकाहत्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं आज राजधानी दिल्लीत होणार्या. मुख्य समारंभासाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे. प्रजासत्ताक दिनाचा मुख्य सोहळा राजपथ इथं होणार असून, राष्ट्रपती रामनाथ...
खतासंबंधी तक्रार नोंदविण्यासाठी व्हॉट्स ॲप क्रमांक कार्यान्वित करा – कृषी मंत्री धनंजय मुंडे
मुंबई : खत विक्रेते काही वेळेस शेतकऱ्यांना विशिष्ट कंपनीचे खत घेण्यासंदर्भात सक्ती करतात किंवा अनधिकृत खते विकून फसवणूक करतात. शेतकरी गरजेपोटी अशी सक्ती मान्य करतात. खताची लिंकिंग करणाऱ्या अशा...
श्रीलंकेला जीवनाश्यक वस्तू आयात करण्यासाठी अर्थसहाय्य करण्यास जागतिक बँकेची सहमती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : श्रीलंकेला जीवनाश्यक वस्तू आयात करण्यासाठी ६० कोटी अमेरिका डॉलर्सचं अर्थसहाय्य करायला जागतिक बँकेनं सहमती दर्शवली आहे. श्रीलंकेच्या अध्यक्ष्यांच्या प्रसार माध्यम विभागानं काल एका निवेदनाद्वारे ही...
महाराष्ट्र – कर्नाटक सीमा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात पाठवण्यावर विधानपरिषदेत सर्वपक्षीय सदस्यांचं एकमत
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र - कर्नाटक सीमा प्रश्न लवकरात लवकर निकाली काढावा, असा विनंती करणारा ठराव विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर करून सर्वोच्च न्यायालयात पाठवण्याबाबत, विधानपरिषदेत आज सर्वपक्षीय सदस्यांचं एकमत...











