मंत्रालयात राजर्षी शाहू महाराजांना मुख्यमंत्र्यांचे अभिवादन
मुंबई, दि. 26 : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी सामाजिक न्यायमंत्री डॉ. सुरेश खाडे, आमदार सर्वश्री...
९वी ते १२वी पर्यंत शाळा सुरु करण्यास परवानगी
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य शासनानं मिशन बिगिन अगेन अंतर्गत राज्यातल्या नववी ते बारावी पर्यंत शाळा सुरु करण्यासाठी सशर्त परवानगी दिली आहे. त्यासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांची कोरोना चाचणी...
गडचिरोली जिल्ह्यात पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत ५ नक्षलवादी ठार
नवी दिल्ली : गडचिरोली जिल्ह्यातल्या कोरची आणि धानोरा तालुक्याच्या सीमावर्ती भागात कोसमी किसनेली जंगल परिसरात पोलिसांबरोबर आज दुपारी झालेल्या चकमकीत ५ नक्षलवादी ठार झाले. गॅरापत्ती पोलीस मदत केंद्रातले पोलीस...
देशभर संविधान दिन विविध कार्यक्रमांनी होतोय साजरा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आज २६ नोव्हेंबर. म्हणजेच संविधान दिन. देशभर हा दिवस आज विविध कार्यक्रमांनी साजरा केला जात आहे. आज सकाळी देशभर राज्यघटनेच्या उद्देशिकेचं वाचन करण्यात आलं. संविधान...
राष्ट्रपती भवनात आज झालेल्य़ा तिसऱ्या संरक्षण गौरव समारंभात राष्ट्रपतींच्या हस्ते शौर्य पुरस्कार प्रदान
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती भवनात आज झालेल्य़ा तिसऱ्या संरक्षण गौरव समारंभात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते देश संरक्षणात साहसी कामगिरी करणाऱ्या जवानांना शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आले. लडाखच्या...
देशात एकाच दिवशी ८ हजारापेक्षा जास्त कोरोनाबाधित
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आज सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत कोरोना संसर्ग झालेले ८ हजार ३८० नवे रुग्ण आढळले तर १९३ रुग्णांचा मृत्यू झाला. कोविड-१९ मधून बरे...
जन्माष्टमीनिमित्त राष्ट्रपती, प्रधानांमंत्र्यांसह अनेकांच्या शुभेच्छा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जन्माष्टमीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेकांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. हा सण म्हणजे श्रीकृष्णांकडून विविध गोष्टी शिकण्याचीही संधी आहे, असं राष्ट्रपतींनी आपल्या...
कोल्हापूरातील सीपीआरमध्ये बेडची क्षमता वाढविण्याची ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची सूचना
कोल्हापूर : कोविड केअर सेंटरमध्ये गरीब रुग्ण उपचार घेत आहेत. या सेंटरमध्ये उपचार घेत असलेले रुग्ण अत्यवस्थ झाल्यास, अशा रुग्णांना सीपीआरमध्ये बेड उपलब्ध होणे गरजेचे आहे. यासाठी सीपीआरमध्ये बेडची...
परळी वैजनाथ तीर्थक्षेत्रास ३५ कोटी रुपयांचा निधी – सुधीर मुनगंटीवार
मुंबई : परळी वैजनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील कामांसाठी 35 कोटी रुपयांचा निधी पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध करून देण्यात येईल असे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या 35 कोटी...
कोरियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पी. व्ही सिंधुचा दुसऱ्या फेरित प्रवेश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी. व्ही सिंधुनं अमेरिकेच्या लॉरेन लामला 21-15, 21-14 अशा सरळ गेममध्ये नमवत दुसऱ्या फेरित प्रवेश केला आहे. दुसऱ्या फेरित तीचा...











