आपत्तीच्या काळात सर्वतोपरी मदतीला तयार – गृह राज्यमंत्री (शहरे) डॉ. रणजित पाटील यांचा पूरग्रस्तांना...

सांगली : नैसर्गिक आपत्तीच्या काळात आम्ही आपल्यासोबत सदैव मदतीला आहोत, असा दिलासा गृह राज्यमंत्री (शहरे) डॉ. रणजित पाटील यांनी पूरग्रस्तांना दिला. डॉ. पाटील हे जिल्ह्यातील पूरग्रस्तांच्या आरोग्य सुविधेसाठी औषधे, वैद्यकीय पथकासह...

कारमध्ये प्रवास करणाऱ्या सर्वच प्रवाशांना सीटबेल्ट बंधनकारक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कारमधून प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांना आता सीट बेल्ट घालणं अनिवार्य केल्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. नवी दिल्ली एका समारंभात...

राज्यात कोरोनामुक्तीचा दर ९३ टक्क्याच्या उंबरठ्यावर

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल ४ हजार ८८ रुग्ण कोविड मुक्त झाल्यानं, त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. राज्यभरात या संसर्गातून मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या आता १६ लाख ४७ हजार...

स्थलांतरित कुटुंबांना रेशन उपलब्ध करून देण्यासाठी महसूल यंत्रणा काम करणार – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात...

मुंबई : स्थलांतरित रेशन कार्ड धारकांना धान्य मिळत नाही, अशा स्वरूपाच्या तक्रारी, सूचना काही ठिकाणाहून प्राप्त होत  आहेत. अडचणीच्या काळात या स्थलांतरित कुटुंबांना त्यांचे देय रेशन उपलब्ध करून देण्यासाठी महसूल...

क्रीडा संदर्भातले विविध प्रश्न तात्काळ सोडवले जातील- उदय सामंत

मुंबई (वृत्तसंस्था) : विद्यार्थ्यांना दर्जेदार क्रीडा सुविधा उपलब्ध करून देतानाच मुंबई विद्यापीठाचे क्रीडा संदर्भातले विविध प्रश्न तात्काळ सोडवले जातील, असं उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं. सामंत...

पाण्याचं महत्व अधोरेखित करण्यासाठी जागतिक जल दिवस साजरा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आज जागतिक जल दिन आहे. पाण्याचं महत्त्व अधोरेखित करणं आणि पिण्यायोग्य पाण्याच्या स्रोतांच्या शाश्वत व्यवस्थापनाबाबत जनजागृती करणं ही महत्त्वाची उद्दिष्ट समोर ठेऊन जल दिन साजरा...

मोबाईल विक्रेत्यांचा अत्यावश्यक सेवेत समावेश करावा : श्रीचंद आसवाणी

मोबाईल सह छोट्या व्यावसायिकांना दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी द्यावी : श्रीचंद आसवाणी पिंपरी : ‘ब्रेक द चेन’ मध्ये मोबाईल विक्रेते आणि इतर छोट्या व्यावसायिकांना आठवड्यातून किमान तीन दिवस, दिवसभरात सलग...

डॉ.आंबेडकर जयंतीच्या मध्यरात्री अल्पवयीन बौद्ध मुलीवर बलात्कार

जुन्नर तालुक्यातील घटना; महिला पोलीस उप अधिक्षकेचा तीन आठवडे कानाडोळा पुणे : तुम्ही पोलीस अधीक्षकांना जाऊन भेटलात ना?, त्यांनी दिले का तुम्हाला पोलीस संरक्षण? तुमच्या पीडित मुलीला यापुढे खासगी गाडीतून...

पुढील काळातील लॉकडाऊनमधील आव्हाने, अर्थचक्र गतिमानतेसाठी मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह मंत्र्यांची उपस्थिती   मुंबई : लॉकडाऊनची सध्याची परिस्थिती, आणि त्याच्या पुढील टप्प्यातील नियोजन तसेच राज्यात काही ठिकाणी आर्थिक व्यवहार सुरु करणे याबाबत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...

राज्यातील रेस्टॉरंटना करातून किमान वर्षभरासाठी सूट मिळावी- पश्चिम भारत हॉटेल आणि रेस्टॉरंट संघटना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना काळात होत असलेल्या नुकसानीतून दिलासा मिळावा यासाठी राज्यातल्या हॉटेल आणि रेस्टॉरंटना सर्व प्रकारच्या करातून किमान वर्षभरासाठी सूट मिळावी, अशी मागणी पश्चिम भारत हॉटेल आणि...