संरक्षणमंत्री तीन दिवसांच्या व्हिएतनाम दौऱ्यावर रवाना होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संरक्षणमंत्री राजनाथ सिंग तीन दिवसांच्या व्हिएतनाम च्या दौऱ्यावर येत्या ८ तारखेला रवाना होणार आहेत. या  भेटीदरम्यान ते व्हिएतनामला १० कोटी अमेरिकी डालर्सच्या रक्षा ऋण सुविधांनी...

सूरांच्या सुगंधात रमले पिंपळे गुरव

पिंपरी : पंडित भीमसेन जोशी यांचे सुपुत्र पंडित श्रीनिवास जोशी व नातू विराज जोशी तसेच विशेष गायक वंडर बाॅय पृथ्वीराज यांची " सुगंध सुरांचा " ह्या शास्त्रीय संगीत गायन...

‘सोशल मीडिया मस्त आहे!’

पहिल्या मराठी समाज माध्यम संमेलनात पहिल्या दिवशीच्या चर्चासत्रातील सूर मुंबई : सोशल मीडियावर आजची तरुणाई अधिकाधिक वेळ घालवताना दिसते. त्यामुळे हे माध्यम टाईमपासचे किंवा काम नसलेल्यांसाठी आहे असा सूर असतो....

इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्गिंग स्थानकं उभारण्यासाठी निती आयोगातर्फे मार्गदर्शक पुस्तिका जारी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्गिंग स्थानकं उभारण्यासाठी धोरणं आणि नियमावली तयार करण्याच्यादृष्टीनं निती आयोगानं राज्य सरकारं आणि स्थानिक स्वराज्य संस्थांकरता मार्गदर्शक पुस्तिका जारी केली आहेत. देशभरात इलेक्ट्रिक...

अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडन आयोजित पहिल्या लोकशाही परिषदेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा सहभाग

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडन यांनी आयोजित केलेल्या पहिल्या लोकशाही परिषदेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल सहभाग घेतला. दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून झालेल्या या परिषदेत निवडक देशांचे...

लहान अणूभट्ट्यांच्या माध्यमातून स्वच्छ ऊर्जेच्या दिशेने भारताची वाटचाल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्वच्छ ऊर्जा संक्रमणाची आपली जबाबदारी पूर्ण करण्यासाठी, भारत ३०० मेगावॉट क्षमतेच्या लहान अणूभट्ट्यांच्या उभारणीसाठी साठी पावलं उचलत आहे असं केंद्रीय अणूऊर्जा आणि अंतराळ मंत्री डॉक्टर...

जागतिक कौशल्य स्पर्धेच्या पूर्वतयारीच्या निवडीसाठी भाग घेण्याचे आवाहन

पुणे : पुढील वर्षी फ्रान्स (ल्योन) येथे जागतिक कौशल्य स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेत उमेदवारांची निवड होण्यासाठी जिल्हास्तरावर कौशल्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या पूर्वतयारीच्या निवडीसाठी जिल्ह्यातील जास्तीत...

देशातल्या सर्व राज्यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची आत्मीयतेने अंमलबजावणी करावी – एम व्यंकय्या नायडू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्व राज्य सरकारांनी नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करावी असं आवाहन उपराष्ट्रपती एम. व्यंकैय्या नायडू यांनी केलं आहे. ते सिक्कीमध्ये तारकू इथं उभारल्या जात असलेल्या...

महिलांसाठी लवकरच सर्वसमावेशक राज्य महिला धोरण – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : महिलांना त्यांच्या अधिकार व हक्कांची जाणीव झाली पाहिजे. कोणत्याही बाबतीत महिला कमी नाहीत, फक्त त्यांना संधी देण्याची गरज आहे. सामाजिक व राजकीय क्षेत्रात महिलांना संधी देण्यासाठी महाराष्ट्राने...

अमेरिकेच्या नवनियुक्त वाणिज्यदूतांनी घेतली राज्यपालांची भेट

‘अमेरिकेचे महाराष्ट्राशी संबंध घनिष्ट’: डेव्हिड रांझ मुंबई : अमेरिकेचे महाराष्ट्र राज्याशी संबंध अतिशय घनिष्ट असून अमेरिकेतील उद्योग जगतामध्ये हे संबंध आणखी वाढविण्याबाबत प्रचंड उत्सुकता आहे. परकीय गुंतवणूकदारांमध्ये महाराष्ट्र सर्वाधिक पसंतीचे राज्य...