अवैध मद्य निर्मिती, वाहतूक व विक्रीविरुद्ध सातत्याने छापेसत्र सुरु

१७ दिवसात २ हजार १३२ गुन्ह्यांची नोंद तर ५ कोटी किमतीचा मुद्देमाल जप्त मुंबई : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने करण्यात आलेल्या कारवाईत दि. २४ मार्च ते दि. ९ एप्रिल २०२०...

राज्यात सुरू असलेली विकासकामे ‘मिशन मोडवर’ पूर्ण करावीत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबई : राज्यात सुरू असलेली आणि प्रस्तावित विविध विकासकामे मिशन मोडवर पूर्ण करावीत. जेणेकरून सामान्य नागरिकांना त्याचा लाभ मिळू शकेल, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे विविध...

पत्रकारांच्या अस्तित्वाच्या प्रश्नावर लढाई लढावी लागणार – एस. एम. देशमुख

कराड : पत्रकार हल्ला विरोधी कायदा करून पत्रकारांचे संरक्षण करण्यात आले आहे, मात्र येत्या काही दिवसांत पत्रकारांच्या अस्तित्वाच्या प्रश्नावर लढाई लढावी लागणार आहे. कारण वृत्तपत्र, वृत्तवाहिन्या आणि सोशल मिडिया...

मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकांत ३४१ अंकांची घसरण

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकांत आज ३४१ अंकांची घसरण झाली आणि तो ४९ हजार १६२ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही ९२ अंकांनी घसरुन १४ हजार...

प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढविण्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांचे आवाहन

मुंबई: मुंबईला स्वच्छ आणि ग्रीन पर्यावरणाची आवश्यकता आहे. इलेक्ट्रिक वाहनांमुळे प्रदूषण कमी होत असल्याने जनजागृतीच्या उद्देशाने ऑटोकार इंडियाच्या वतीने आज मुंबईत इलेक्ट्रिक कार रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीला...

नवीन ग्रंथालयांसाठी अर्ज स्विकारण्यास सुरूवात करणार – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील

पुणे : वाचन संस्कृती वृद्धींगत करण्यासाठी आणि गावपातळीपर्यंत ग्रंथालय पोहोचविण्यासाठी नवीन ग्रंथालयाचे अर्ज स्विकारण्यास मंजूरी देण्यात आली असून लवकरच त्यासाठीचे अर्ज स्विकारण्यास सुरूवात करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे उच्च...

मत्स्यउद्योग क्षेत्राच्या शाश्वत विकासासाठी ‘प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजने’चा नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रारंभ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज 'प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजने'चा प्रारंभ केला. देशातल्या  मत्स्यउद्योग क्षेत्राच्या शाश्वत विकासासाठी आखलेल्या या योजनेत २० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे....

नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त देशभरातून अभिवादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय स्वातंत्र्य चळवळीत ‘तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आझादी दुंगा’ असा नारा देणाऱ्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आज 125वी जयंती आहे. त्यानिमित्त राष्ट्रपती, उपराष्ट्रपती...

डी.सी.जी.आयची २ ते १८ वर्षांच्या मुलांवर लसीची चाचणी करण्यास मान्यता

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय औषध महानियंत्रकांनी भारत बायोटेकला कोव्हॅक्सिन या कोविडप्रतिबंधक लसीची २ ते १८ वयोगटासाठीची दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातली मानवी चाचणी घ्यायला परवानगी दिली आहे. या संदर्भातल्या...

भिडे वाडा राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्यासाठी शासन सकारात्मक – नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : पुण्याची भिडे वाडा शाळा हे राष्ट्रीय स्मारक व्हावे यासाठी शासन सकारात्मक असून त्यासाठी आवश्यक ती सर्व कार्यवाही पूर्ण करणार असल्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला...