मराठा समाजाला आरक्षण देण्यासह इतर अन्य मागण्यांच्या संदर्भात काल बैठकीचं आयोजन
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य शासनाच्या विविध विभागांमार्फत विविध पदांसाठी घेण्यात आलेल्या परीक्षांमध्ये मराठा आरक्षणाद्वारे निवड झालेल्या १ हजार ६४ उमेदवारांना तात्काळ नियुक्ती देण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल...
अधिसूचित क्षेत्रातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी फळपीक विमा योजनेत सहभागी व्हावे – जिल्हाधिकारी नवल किशोर...
पुणे : अधिसूचित क्षेत्रातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारीत फळपिक विमा योजना 2020 या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी...
समृद्धी महामार्गावरचे अपघात कमी करण्यासाठी मोठ्या वाहनांच्या चालकांची चाचणी होणार
मुंबई (वृत्तसंस्था) : समृद्धी महामार्गावरचे वाढते अपघात नियंत्रणात आणण्यासाठी यापुढे सर्व मोठ्या वाहनांच्या चालकांची श्वास विश्लेषक चाचणी करण्यात येणार असल्याची घोषणा सार्वजनिक उपक्रम मंत्री दादाजी भुसे यांनी विधानसभेत केली. याबाबतचा...
ऑक्टोबरपर्यंत देशात 5G सेवा सुरु करण्याची तयारी पूर्ण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येत्या ऑक्टोबरपर्यंत देशात फाईव्ह-जी सेवा सुरु करण्याची तयारी पूर्ण झाल्याचं दूरसंवाद मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. ते काल नवी दिल्ली इथं भारतीय टेलीग्राफ अधिकार नियम,...
प्रबोधनकारांच्या कार्याची माहिती सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावी – मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई
मुंबई : प्रबोधनकार ठाकरे यांच्या जीवनकार्याची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवून, यातून त्यांना समाजकार्याची प्रेरणा मिळावी, असे उद्गार मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी काढले.
विल्सन महाविद्यालयात प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांवर आधारित...
राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची घोषणा – मर्झबान पटेल यांना द्रोणाचार्य तर नितीन किर्तने यांना ध्यानचंद...
नवी दिल्ली : क्रीडा क्षेत्रातील सर्वोत्तम कामगिरीसाठी देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची आज घोषणा करण्यात आली. महाराष्ट्रातील मर्झबान पटेल यांना हॉकीतील योगदानासाठी द्रोणाचार्य जीवनगौरव तर नितीन किर्तने यांना टेनिस...
केंद्रीय अर्थसंकल्पात कृषी आणि आरोग्य क्षेत्रासाठी भरीव तरतूद
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कृषी क्षेत्राचे पाठबळ वाढवण्यासाठी ठोस पावले उचलत, कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य क्षेत्रासाठी भरघोस तरतुदी करणारा, २०२१-२२ साठीचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी, काल संसदेत...
मुलीच्या वाढदिवसाची रक्कम वैभव परब यांच्याकडून मुख्यमंत्री सहायता निधीत जमा
मदतीत माध्यम प्रतिनिधीही पुढे
मुंबई : ‘एबीपी माझा’ या वृत्त वाहिनीचे राजकीय पत्रकार वैभव परब यांनी आपल्या मुलीचा कु.साईशाचा वाढदिवस आज अत्यंत साधेपणाने साजरा करतांना मुख्यमंत्री सहायता निधीत ११ हजार...
इस्लामिक स्टेट चा सर्वोच्च नेता अबू इब्राहीम अल हाशिमी अल कुरैशी अमेरिकेच्या विशेष दलाच्या...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विशेष सुरक्षा पथकाबरोबर सिरिया इथं झालेल्या चकमकीत आयसीसचा म्होरक्या अबू ईब्राहीम अल हश्मी अल कुरैशी ठार झाला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी काल ही...
मुंबईत वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी घेतली टास्क फोर्सच्या अधिकाऱ्यांची ऑनलाईन बैठक
मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिकेनं रुग्णांचे चाचणी अहवाल लवकरात लवकर उपलब्ध करुन द्यावेत, रुग्णालयातल्या खाटांचं व्यवस्थापन कराव, प्राणवायू पुरवठा, आणि औषधांची उपलब्धता या सर्व बाबींवर विशेष...











