सुधारित नागरिकत्व कायद्याला समर्थन देण्यासाठी न्यूयॉर्क इथं विविध भागांत कार्यक्रम

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सुधारित नागरिकत्व कायद्याला समर्थन देण्यासाठी न्यूयॉर्क इथं भारतीय रहिवाशांनी विविध भागांत कार्यक्रम घेतले. भारत सरकारनं उचललेलं हे ऐतिहासिक पाऊल असल्याचं  सांगत. न्यूयॉर्कमध्ये काल टाईमसस्क्वेअरमध्ये भारतीय अमेरिकन...

देशात कोरोनामुक्तीचा दर ९७ पूर्णांक ४८ शतांश टक्के

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात काल कोविड १९ चे  ४० हजारापेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत ३ कोटी २३ लाखापेक्षा जास्त रुग्ण बरे झाले आहेत. कोरोनामुक्तीचा दर ९७ पूर्णांक...

वंदे भारतसह सर्व गाड्यांच्या वातानुकूलित प्रवास भाड्यात २५ टक्के कपात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रेल्वे मंडळानं सर्व रेल्वे गाड्यांच्या एसी चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह क्लासच्या भाडेशुल्कात २५ टक्क्यांपर्यंत कपात करण्याची घोषणा केली आहे. ही कपात त्वरीत लागू होणार असल्याचंही मंत्रालयानं...

अमेरिकेच्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हचे सभापती केविन मॅकार्थी यांची पदावरून गच्छंती झाल्यानंतर सभापतीपदाच्या शर्यतीने घेतला...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेच्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हचे सभापती केविन मॅकार्थी यांची पदावरून गच्छंती झाल्यानंतर सभापतीपदाच्या शर्यतीने वेग घेतला आहे. मॅकार्थी यांचे उत्तराधिकारी म्हणून ओळखले जाणारे स्टिव्ह स्कॅलिस आणि बायडेन...

संचारबंदी आदेशांचे उल्लंघन केल्याने ; नागरिकांना नोटीस बजावण्यात आली

पुणे : शहरात लागू असलेल्या संचारबंदी आदेशांचे उल्लंघन केल्याने दि. २४/०३/२०२० ते ०८/०४/२०२० रोजी पर्यंत ४२६४ नागरिकांवर भा.दं.वि कलम १८८ अन्वये कारवाई करण्यात आली. तसेच १६६२९ नागरिकांना नोटीस बजावण्यात...

संसद सदस्यांसाठी बांधण्यात आलेल्या सदनिकांच्या उद्‌घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

नवी दिल्ली : लोकसभेचे यशस्वी सभापती ओम बिर्लाजी, राज्यसभेचे उपसभापती हरिवंशजी, मंत्रिमंडळातील माझे सहकारी प्रल्हाद जोशीजी, हरदीप पुरी, गृह निर्माण समितीचे अध्यक्ष सी.आर.पाटील, ओम माथूरजी, उपस्थित सर्व खासदार, मंत्रिमंडळातील...

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा भांडार व शिक्षण विभाग म्हणजे “उंदराला मांजर साक्ष” ; सामाजिक कार्यकर्ते...

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या भांडार विभागाकडून निरनिराळ्या योजना आखून, त्या माध्यमातून करोडो रूपयांची करण्यात येणारी उधळपट्टी चुकीची आहे. शहरातील करदात्या नागरीकांच्या कररूपी पैश्यांचा शहर विकासासाठी योग्य रितीने वापर...

पाकिस्तानला भारतीय उपखंडात एकटे पाडण्याची कूटनीती

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांनी आपल्या शपथविधीसाठी 'बीआयएमएसटीईसी' (BIMSTEC) देशांना निमंत्रण देत भारतीय उपखंडातील आपल्या शेजार्‍यांना एक सकारात्मक संदेश दिला आहे. चीनच्या वाढत्या वर्चस्वाला शह देण्याबरोबरच पाकिस्तानला भारतीय...

दिल्लीतल्या हिंसाचारग्रस्त भागातली परिस्थिती नियंत्रणात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ईशान्य दिल्लीतली परिस्थिती नियंत्रणात असल्याचे दिल्ली पोलिसांनी सांगितले आहे. या भागात झालेल्या हिंसाचारातल्या बळींची संख्या २८ वर गेली आहे. याप्रकरणी १०० हून अधिक जणांना अटक...

उच्चशिक्षण घेणाऱ्या ओबीसी विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना – मंत्री अतुल सावे

मुंबई : इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आदिवासी विकास विभागाच्या स्वयंम व सामाजिक न्याय विभागाच्या स्वाधार योजनेच्या धर्तीवर...