आत्मनिर्भर भारताच्या उभारणीत तंत्रज्ञानाची भूमिका अत्यंत महत्वाची – नरेंद्र मोदी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आत्मनिर्भर भारताच्या उभारणीत तंत्रज्ञानाची भूमिका अत्यंत महत्वाची असेल, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज तंत्रज्ञान आधारित विकास या विषयावरच्या वेबिनारमधे बोलत होते....
केंद्रीय रस्ते, वाहतूक महामार्ग मंत्री आणि केंद्रीय सुक्ष्म, लघू व मध्यम उद्योगमंत्री नितीन...
नागपूर/नवी दिल्ली : भारतामध्ये कोरोनाचे संकट आले असतांना लॉकडाऊनच्या काळामध्ये चिंताग्रस्त असलेले, प्रसारमाध्यम प्रतिनिधी तसेच विद्यार्थी अशा 1.5 कोटी समाज घटकांसोबत प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रीतीने व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून केंद्रीय रस्ते,...
जागतिक बँकेच्या व्यवसाय सुलभता मानांकनात भारताची ६३ व्या स्थानी झेप
नवी दिल्ली : जागतिक बँकेच्या व्यवसाय सुलभता मानांकनात भारतानं 63 व्या स्थानी झेप घेतली आहे. वॉशिंग्टन इथं ही यादी जाहीर झाली. आधीच्या यादीत १९० देशांमधे भारताचा क्रमांक ७७ होता.
जागतिक...
राज्यातील २.४२ कोटी शिधापत्रिकांचे संगणकीकरण
मुंबई : संगणकीकृत सार्वजनिक वितरण व्यवस्था प्रणालीअंतर्गत सुमारे 2.42 कोटी शिधापत्रिकांचे संगणकीकरण पूर्ण करण्यात आले आहे. वेळेत व पारदर्शक पद्धतीने अन्नधान्याचे लाभार्थ्यांना वितरण होण्यासाठी नवीन संगणकीकृत सार्वजनिक वितरण व्यवस्था संपूर्ण राज्यात राबविण्यात...
पेटीएम मॉलचा दिवाळी विशेष महा शॉपिंग फेस्टिवल
मुंबई : पेटीएम मॉलने ३ ते १६ नोव्हेंबर दरम्यान दोन आठवड्यांच्या दिवाळी स्पेशल महा शॉपिंग फेस्टिवलची घोषणा केली आहे. या उत्सवाच्या हंगामात पेटीएम मॉलने ५००० पेक्षा जास्त ब्रँड आणि...
देशानं कोविड प्रतिबंधक लसीच्या मात्रा देण्याबाबत १० कोटींचा टप्पा पार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशानं कोविड प्रतिबंधक लसीच्या मात्रा देण्याबाबत १० कोटींचा टप्पा ओलांडला. अवघ्या ८५ दिवसात भारतानं ही कामगिरी केली असून अमेरिका आणि चीनसह जगातल्या इतर सर्व देशाना...
सातारा सैनिक शाळेतील प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज उपलब्ध
5 जानेवारी 2020 रोजी प्रवेश परीक्षा
मुंबई : सैनिक शाळा सातारा येथील सन 2020-21 च्या सत्रातील ६ वी आणि ९ वीसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली असून प्रवेशासाठी ठराविक नमुन्यातील...
महानगरपालिका, नगरपालिकांच्या आगामी निवडणुकांकरिता अचूक विधानसभा मतदार याद्या कराव्यात – राज्य निवडणूक आयुक्त
मुंबई : विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्यांतील मतदारांच्या नावांमध्ये तसेच इमारत, वस्ती, कॉलनी रहिवास क्षेत्राप्रमाणे पत्त्यामध्ये दुरूस्ती करण्याकरिता तातडीने मोहीम राबवावी, असे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान...
सागरी मत्स्य व्यवसाय प्रशिक्षणासाठी २० जूनपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई : ‘सागरी मत्स्य व्यवसाय, नौकानयन व सागरी इंजिन देखभाल आणि परिचालन’ या 6 महिन्याच्या प्रशिक्षण वर्गासाठी मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्राकडे दि. 20 जूनपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात...
मागासवर्गीयांचा अपमान देश खपवून घेणार नाही – अनुराग ठाकूर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मागासवर्गीयांचा अपमान देश खपवून घेणार नाही, असं माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी आज संसदेबाहेर माध्यमांशी बोलताना सांगितलं संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यात विरोधी...










