सार्वजनिक धान्य वितरण व्यवस्थेला पुरेसा धान्यपुरवठा करण्यासाठी रेल्वेची गतवर्षीपेक्षा दुप्पट धान्यवाहतूक

नवी दिल्ली : कोविड-19 प्रकोपादरम्यान देशभरातील लॉकडाउनच्या काळात धान्यासारख्या अत्यावश्यक गरजेच्या पुरवठ्यात खंड पडू नये म्हणून रेल्वेची मालवाहतूक सेवा पुर्णपणे कार्यरत आहे. भारतीय नागरिकांचे स्वयंपाकघर सुरळीत चालावे म्हणून 17 एप्रिल...

पुण्याहून विमानाद्वारे १३ राज्यांना लस रवाना

मुंबई (वृत्तसंस्था) : वंदे भारत अभियानाप्रमाणेच लस वाहतुकीसाठी नागरी हवाई सेवा मंत्रालय एका नवीन अभियानाची सुरूवात करत असल्याचं, नागरी हवाई सेवा मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी म्हटलं आहे. पुण्याहून दिल्ली...

पुणे स्मार्ट सिटीला ‘सर्वोत्कृष्ट स्मार्ट सिटी’सह दोन पुरस्कार

स्मार्ट सिटी एसपीव्ही पुरस्कारांतही पुण्याची बाजी पुणे : पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडने नुकताच सर्वोत्कृष्ट स्मार्ट सिटीचा पुरस्कार पटकावला आहे. त्याचबरोबर स्मार्ट सिटी एसपीव्ही पुरस्कार श्रेणीमध्ये दक्षिण दिल्ली महानगरपालिकेसह...

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी

मुंबई (वृत्तसंस्था) : अतिवृष्टीमुळं उद्भवलेल्या पूरस्थितीचा सामना करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या ९ तुकड्या राज्यात तैनात करण्यात आल्या आहेत.रायगड जिल्ह्यात सावित्री आणि काळ नद्यांचं पाणी महाड शहरात घुसलं असून...

चीनमधे कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या १७० वर पोचली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनमधे नव्या कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या १७० वर पोचली आहे. या विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी आणि त्याच्या नियंत्रणासाठी चीन निश्चित दिशेनं प्रयत्न करेल, असं...

सहकारी बँका लवकरच रिझर्व्ह बँकेच्या नियंत्रणाखाली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सहकारी बँका लवकरच रिझर्व्ह बँकेच्या नियंत्रणाखाली येणार आहेत. यासाठी आवश्यक कायद्यातील दुरुस्तीला केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. प्रस्तावित बँक नियमन कायद्यानुसार रिझर्व्ह बँकेचे बँकिंग संदर्भातले दिशानिर्देश...

‘कोव्हिड-१९ इसेन्शिअल एक्सपो २०२०’ची यशस्वी सांगता

मुंबई : भारतातील सर्वात मोठी बीटूबी मार्केटप्लेस ट्रेड इंडियाद्वारे ५ ते ७ ऑगस्ट दरम्यान ‘कोव्हिड-१९ इसेन्शिअल एक्सपो २०२०’ या पहिल्याच आभासी ट्रेड शोचे आयोजन करण्यात आले होते. या तीन दिवसीय...

कोरोनाचा वाढत्या संख्येवर विरोधी पक्षनेत्यांचे मुख्यमंत्र्याना पत्र

मुंबई : विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तसंच विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी covid-19 च्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राज्याचा दौरा केला. राज्यात रुग्णांची  संख्या वाढत असल्या संदर्भात...

देशव्यापी लसीकरण मोहिमेत सकाळपासून सुमारे ६६ हजारांपेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आज सकाळपासून सुमारे ६६ हजारांपेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं. त्यामुळे आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या २१९ कोटी ८० लाखाच्या...

विकासकांनी स्वतःसाठी आचारसंहिता घालून तिचे पालन करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन

विकासकांच्या समस्या जलद गतीने सोडवण्यासाठी समिती स्थापन करणार मुंबई : राज्य शासन विकासकांच्या समस्या सोडविण्यासाठी तयार आहे मात्र विकासकांनी देखील स्वतःसाठी आचारसंहिता घालून तिचे पालन करण्याची गरज आहे असे प्रतिपादन...