वीज गळती व वीज चोरीला आळा घालण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवणार – ऊर्जामंत्री डॉ. नितीन...

मुंबई : राज्याच्या औद्योगिक व कृषी क्षेत्राच्या विकासाच्या दृष्टीने राज्यात नवीन ऊर्जा धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या उच्चस्तरीय समितीच्या कामकाजाचा आढावा आज ऊर्जामंत्री डॉ.नितीन...

महात्मा जोतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्रांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण

मुंबई : महात्मा जोतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्रांचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज मंत्रालय येथे झाले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह आमदार छगन भुजबळ, मुख्य सचिव मनु...

कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येने सोन्यासह कच्चे तेल आणि बेस मेटलचे दर घसरले

मुंबई : कोव्हिड-१९ च्या रुग्णसंख्येत प्रचंड वाढ झाल्याने मागील आठवड्यात स्पॉट गोल्ड, कच्चे तेल, बेस मेटलचे दर घसरले. अमेरिकेच्या डॉलर मूल्यात सुधारणा झाल्याने सोन्याचे दर घसरले व कच्च्या तेलावरही...

अपंगत्वावर केंद्रीय सल्लागार मंडळाची तिसरी बैठक

नवी दिल्ली : केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री थावरचंद गेहलोत यांच्या अध्यक्षतेखाली अपंगत्वावर केंद्रीय सल्लागार मंडळाची तिसरी बैठक झाली. दिव्यांग व्यक्तींचे अधिकार कायदा 2016 ची अंमलबजावणी सुगम्य भारत अभियान,...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे संत श्री गुरु नानक यांना जयंतीनिमित्त अभिवादन; जन्मोत्सवाच्या दिल्या शुभेच्छा

मुंबई :-  शीख धर्माचे संस्थापक आणि शिखांचे पहिले गुरू संत श्री गुरु नानक यांची आज जयंती.  त्यानिमित्त मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांनी त्यांना अभिवादन केले आहे. मुख्यमंत्री म्हणतात ‘ईश्वर एकच आहे...

विरार दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना महापालिकेच्यावतीने ५ लाख रुपयांची मदत

मुंबई (वृत्तसंस्था) : विरार रुग्णालय दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारनं घोषित केलेल्या मदतीच्या व्यतिरिक्त महापालिकेच्या वतीनं ५ लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे. तसेच अशा प्रकारच्या दुर्घटना घडू नयेत यासाठी...

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर केवळ एक जण निरीक्षणाखाली – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई : राज्यात कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सध्या केवळ एक जण पुणे येथे निरीक्षणाखाली दाखल आहे. आतापर्यंत ८६ जणांना घरी सोडण्यात आले असून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर चीनसह अन्य नऊ देशांतील...

जम्मू काश्मीर प्रशासनानं जम्मू काश्मीरमधल्या सर्व निर्बंधांचा पुन्हा आढावा घ्यावा,असे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू काश्मीरमध्ये जारी निर्बंधांचा आठवड्याभरात आढावा घेऊन ही माहिती सार्वजनिक करावी असे निर्देश, सर्वोच्च न्यायालयानं आज प्रशासनाला दिले. रुग्णालयासारख्या अत्यावश्यक सेवा, शैक्षणिक केंद्रांमधली इंटरनेट सेवा सुरु...

व्हिजन इंडिया अॅट २०४७ या बैठकीचे केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह अध्यक्षस्थान भूषवणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शासनासंदर्भातील व्हिजन इंडिया अॅट २०४७ ची संकल्पना साकार करण्याकरता या क्षेत्रातील तज्ञांसोबत आज होणाऱ्या बैठकीचं अध्यक्षस्थान केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह भूषवणार आहेत. ते, संरचनात्मक...

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत राज्यात विविध ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन

मुंबई (वृत्तसंस्था) : ठाणे महापालिकेच्या सहकार्यानं शहरात 'उत्सव ७५ ठाणे' साजरा होत आहे. या उत्सवानिमित्त स्वातंत्र्यदिनी बाईक रॅलीचं आयोजन केलं आहे. या रॅलीत बाईकस्वार संदेश घेऊन मोठी यात्रा काढणार आहेत....