निवडणूक यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करावे – जिल्हाधिकारी नवलकिशोर राम
पुणे : आगामी विधानसभा निवडणुका मुक्त आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणेतील अधिकारी, कर्मचारी आणि पोलीस अधिकारी यांनी निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे काम करावे व निवडणूक प्रक्रिया यशस्वी करावी,...
देशात काल ५७ लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण पूर्ण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लसीच्या ५२ कोटी ९५ लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या आहेत. काल दिवसभरात ५७ लाख ३१ हजार नागरिकांना लस देण्यात आली. केंद्रशासित...
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारास भेट देऊन घेतले...
नांदेड : राज्यामध्ये विविध ठिकाणी विकासाचे वेगवेगळे प्रकल्प सुरु आहेत. महाराष्ट्राच्या सेवेची संधी मिळाल्यानंतर माझा अशा प्रकल्पांना प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करण्याचा, कुठे काही नवीन असेल तर ते शिकण्याचा...
राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी आज १ हजार ४२३ उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे दाखल
अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी श्री. दिलीप शिंदे यांची माहिती
मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात विविध मतदारसंघांमध्ये १ हजार ४२३ उमेदवारांनी १ हजार ९६९ नामनिर्देशनपत्रे दाखल केली. आजपर्यंत एकूण १ हजार ७९२ उमेदवारांनी...
कणकवली तालुक्यातल्या सर्व गावांच्या ग्रामसभांमध्ये विधवा प्रथा निर्मूलनाचा ठराव मंजूर
मुंबई (वृत्तसंस्था) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कणकवली तालुक्यात सर्व ६३ ग्रामपंचायत ग्रामसभांमध्ये विधवा प्रथा निर्मूलनासाठी ठराव मंजूर करण्यात आला आहे. तालुक्यातल्या सर्वच ग्रामपंचायतींमध्ये विधवा प्रथा बंदी संदर्भात ठराव घेणारी कणकवली पंचायत...
म्यानमारच्या पदच्युत नेत्या आँग सान सू की यांना भ्रष्टाचार प्रकरणी ५ वर्ष तुरुंगवासाची शिक्षा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : म्यानमारच्या पदच्युत नेत्या आँग सान सू की यांना म्यानमारमधल्या न्यायालयानं भ्रष्टाचाराच्या ११ खटल्यांमध्ये दोषी ठरवत ५ वर्ष तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. नोबेल पुरस्कार विजेत्या आँग...
देशातल्या संशोधन आणि विकासात सुधारणा करण्याबाबत नीती आयोग शिफारशी करणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अचानक उद्भवणाऱ्या आव्हानांवर त्वरित मात करून उत्तम फलनिष्पत्ती देणारे अल्प मुदतीचे प्रकल्प आखण्याच्या दृष्टीनं, देशातल्या संशोधन आणि विकासात सुधारणा करण्याबाबत, नीती आयोग शिफारशी करणार आहे.
आयोगाचे...
देशाचे हित आणि संविधानाचा विचार करून निर्णय घ्या पंतप्रधानांचा प्रशासकीय अधिकाऱ्यांना सल्ला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केवडिया इथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून मसुरी इथल्या लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीतल्या प्रशिक्षणार्थीना मार्गदर्शन केलं. नागरी प्रशासन सेवेतील अधिकारी म्हणून ...
भारत स्वत:चा अवकाश स्थानक बनवणार-डॉ.के.सिवन
नवी दिल्ली : चांद्रयान-2 मोहिमेसह इस्रोच्या आगामी अंतराळ मोहिमांबाबत माहिती देण्यासाठी केंद्रीय ईशान्य राज्य विकास, पंतप्रधान कार्यालय, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन, अणु ऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग...
अमेरिकेत मंकीपॉक्स सार्वजनिक आरोग्य विषयक आणीबाणी म्हणून जाहीर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिका सरकारने मंकीपॉक्स या रोगाला सार्वजनिक आरोग्य विषयक आणीबाणी म्हणून जाहीर केलं आहे. जगभरातील देशांपैकी अमेरिकेत या रोगाचे सर्वात जास्त रुग्ण आतापर्यंत आढळून आले असून ,नागरिकांनी...











