राज्यातील पायाभूत सुविधा व सर्वांगीण विकासासाठी अधिकाऱ्यांनी करचोरी रोखून महसुलवाढीवर भर द्यावा – उपमुख्यमंत्री...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून महसुलवाढीसंदर्भात महत्वाची बैठक विकासकामांना निधी मिळवून देणाऱ्या विभागांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आढावा मुंबई : राज्यातील पायाभूत सुविधा आणि सर्वांगीण विकासाठी महसुलवाढ महत्वाची असून राज्याला महसूल...

जलसंवर्धनाचं महत्त्व सांगणाऱ्या ‘शिखर से पुकार’ या लघुपटाचं गजेंद्र सिंह शेखावत यांच्या हस्ते प्रकाशन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जलसंवर्धनाचं महत्त्व सांगणाऱ्या शिखर से पुकार या लघुपटाचं केंद्रीय जलशक्तीमंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी प्रकाशन केलं. जलशक्ती मोहिमेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशानं हा लघुपट तयार केला असून...

जागतिक बाजारातल्या सकारात्मक घडामोडींमुळे मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकांत वाढ झालीजागतिक बाजारातल्या सकारात्मक घडामोडींमुळे मुंबई...

मुंबई (वृत्तसंस्था) : जागतिक बाजारातल्या सकारात्मक घडामोडींमुळे मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकांत ३५९ अंकांची वाढ झाली आणि तो ५२ हजार ३०० अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअऱ बाजाराच्या निफ्टीतही १०२ अंकांची...

सरकारनं प्रश्न सोडवण्याचं आश्वासन दिल्यानंतर राज्यातल्या सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांनी आजपासून पुकारलेला दोन दिवसांचा संप मागं घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याप्रश्नी मध्यस्थी करत, कर्मचाऱ्य़ांचे प्रश्न प्राधान्यानं सोडवण्याचं आश्वासन दिल्यामुळे हा संप...

पंतप्रधानांनी महिलांच्या सुरक्षिततेबाबत सक्षम धोरण राबवावे : गिरीजा कुदळे

पिंपरी : 8 मार्च जागतिक महिलादिनाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला भगिनींना शुभेच्छा देण्या अगोदर महिलांना भेडसावणारे प्रश्न सोडवावेत. केंद्रसरकारने महागाई, सुरक्षितता, आरोग्य, शिक्षण, रोजगार याबाबत सक्षम...

गेल्या नऊ वर्षात भारतानं ३८९ परदेशी उपग्रह प्रक्षेपित केल्याची डॉ. जितेंद्र सिंह यांची माहिती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गेल्या नऊ वर्षांमध्ये भारतानं ३८९ परदेशी उपग्रह प्रक्षेपित केल्याचं केंद्रीय अणुऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी म्हटलं आहे. दूरदर्शनच्या  वृत्त विभागाला दिलेल्या मुलाखतीत ते...

नरेश गोयल यांच्याविरोधात मनी लाँण्ड्ररिंग प्रकरणात गुन्हा दाखल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सक्तवसुली संचालनालयानं जेट एअरवेजचे माजी अध्यक्ष नरेश गोयल यांच्याविरोधात मनी लाँण्ड्ररिंग प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. तसंच त्यांच्या घर आणि कार्यालयावर छापे मारले आहेत. नुकतचं मुंबई...

कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर करण्यात आलेल्या तज्ज्ञ संचालकांच्या नियुक्त्या रद्द करण्याचा निर्णय

मुंबई : कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर करण्यात आलेल्या विशेष निमंत्रितांच्या (तज्ज्ञ संचालक) नियुक्त्या रद्द करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. तज्ज्ञ संचालक नियुक्त करण्यासाठीची महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास...

मुंबईचे नवनियुक्त पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी घेतली राज्यपालांची भेट

मुंबई : मुंबईचे नवनियुक्त पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी आज राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली. पोलीस आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतरची हेमंत नगराळे यांची राज्यपालांसोबत ही...

केंद्रीय शिक्षण माध्यमिक मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या उत्तरपत्रिका घरीच तपासणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टाळेबंदीच्या काळात इयत्ता दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेच्या उत्तरपत्रिका शिक्षक आपल्या घरीच तपासणार असल्याचं मानव संसाधन मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी काल जाहीर केलं. यासाठी...