जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांचा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद
विद्यार्थ्यांच्या भरघोस गर्दीत रंगली मतदार जनजागृती कार्यशाळा
पुणे : निवडणुकीचे महत्व, मतदानाची जबाबदारी, युवा मतदारांचे कर्तव्य, निवडणूक प्रक्रिया, ईव्हीएमची पारदर्शकता अशा एक ना अनेक विषयांवर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी नवल किशोर...
जिल्ह्यातील नगरपरिषद क्षेत्रात विकसित भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ
पुणे : जिल्ह्यातील नगरपरिषद, नगरपंचायत क्षेत्रात विकसित भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ रविवारी (३१ डिसेंबर) जुन्नर नगरपरिषद येथून करण्यात आला. जुन्नरमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मुख्याधिकारी संदीप भोळे यांच्या हस्ते...
संचारबंदीचा कालावधी वाढवण्याचा कोणताही विचार नाही
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर, देशात लागू असलेल्या संचारबंदीचा कालावधी वाढवण्याचा कोणताही विचार नाही असं आज कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांनी स्पष्ट केलं.
संचारबंदीचा कालावधी...
एयरथिंग मास्टर बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या ग्रँडमास्टर आर. प्रगनानन्दाह याच्याकडून जगज्जेता मेगनस कार्लसनचा पराभव
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एयरथिंग मास्टर बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा ग्रँडमास्टर आर. प्रगनानन्दा् यानं जगज्जेता बुद्धिबळपटू मेगनस कार्लसनचा पराभव केला. प्रगनानन्दा् यांनी काळ्या मोहरांसह खेळत ३९ चालींमध्ये कार्लसनवर मात केली.
या...
राजमाता जिजाऊ माँसाहेब व स्वामी विवेकानंद यांना मंत्रालयात अभिवादन
मुंबई : राजमाता जिजाऊ माँसाहेब व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयातील त्यांच्या प्रतिमेस उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव...
युवकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी…
युवकांना रोजगार, उद्योजकता विकासासाठी युवकांमध्ये कौशल्यांची गरज अधोरेखित करण्यासाठी संयुक्त राष्ट्राच्या महासभेने २०१४ मध्ये १५ जुलै हा दिवस जागतिक युवा कौशल्य दिन म्हणून घोषित केला आहे. तेव्हापासून, युवकांना जागतिक...
जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज सादर करण्याच्या प्रक्रियेत बदल
पुणे:-राज्य निवडणूक आयोग यांनी राज्यातील 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकांकरिता निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे. यात पुणे जिल्हयातील 748 ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
याव्दारे उपरोक्त ग्रामपंचायतीमधील मागास प्रवर्गासाठी राखीव जागांवर...
इथेनॉलच्या वाढीव दरांना केंद्रीय मंत्रिंमंडळाची मंजुरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इथेनॉल मिश्रण कार्यक्रमाअंतर्गत ऊसाच्या वेगवेगळ्या कच्च्या मालापासून तयार केलेल्या इथेनॉलच्या वाढीव दरांना केंद्रीय मंत्रिंमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीनं मंजुरी दिली आहे. पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी...
भारताच्या विकास प्रक्रियेत ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ अत्यंत महत्वाची ठरेल – केंद्रीय अर्थ राज्य...
पुणे : प्रधानमंत्री नरेंद मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेली 'विकसित भारत संकल्प यात्रा' भारताच्या विकास प्रक्रियेत सर्वसामान्य लोकांना सहभागी करून घेण्यासाठी अत्यंत महत्वाची ठरेल, असे प्रतिपादन केंद्रीय अर्थ राज्य मंत्री...
राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी सर्वकालिन आदर्श राज्यकर्त्या – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन
मुंबई : राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सर्वकालिन आदर्श राज्यकर्त्या होत्या. राजकारण, समाजकारण, धर्मपरायणतेच्या क्षेत्रात त्यांनी सर्वोच्च आदर्श निर्माण केला. जात, धर्म, पंथ, प्रांतांच्या सीमा ओलांडून लोककल्याणाची कामं केली. परराज्यांशीही...











