भारतीय नौदलातल्या पहिल्या महिला वैमानिक होण्याचा मान सब लेफटनंट शिवांगी यांच्या नावे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय नौदलातल्या पहिल्या महिला वैमानिक होण्याचा मान काल सब लेफटनंट शिवांगी यांनी मिळवला आहे. बिहारच्या मुजफुरमधल्या शिवांनी यांनी काल हा इतिहास घडवला.
त्या गेल्या वर्षीच्या जून...
प्रधानमंत्री ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देशात 5G सेवा सुरु करणार – अश्विनी वैष्णव
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देशात 5G सेवा सुरु करतील असं केंद्रीय दळणवळण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज सांगितलं. ते मुंबईत ग्लोबल फिनटेक महोत्सवात...
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून लष्कराला सेना दिवसाच्या शुभेच्छा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी लष्कराला सेना दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. भारतीय सेना हा भारतमातेचा अभिमान विषय आहे अस म्हणत प्रधानमंत्र्यांनी जवानांचा अतुलनीय त्याग आणि शौर्य...
“महापरिक्षा पोर्टल” प्रक्रिया आणि संबंधित कंपनी यांच्याबाबतीतला चौकशी अहवालानंतरच यासंदर्भातली माहिती सभागृहासमोर ठेवू :...
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य सरकारच्या विविध पद भरतीच्या ऑनलाईन परीक्षा घेणाऱ्या " महापरिक्षा पोर्टल" प्रक्रिया आणि संबंधित कंपनी यांच्याबाबतीतला चौकशी अहवाल आल्यानंतरच यासंदर्भातली माहिती सभागृहासमोर ठेवू, असं मुख्यमंत्री उद्धव...
अवैध अग्निशस्त्र तस्करी प्रकरणात पुणे ग्रामीण हद्दीतील मोक्कातील आरोपीला अटक
गुन्हे शाखा युनिट-४, पिंपरी चिंचवड कडुन सातारा जिल्हयातील कुख्यात वाळु तस्कर सोमनाथ ऊर्फ सोमाभाई चव्हाण व पुणे ग्रामीण हद्दितील मोक्क्यातील आरोपीस अटक
०५ गावठी पिस्टल व ०४ जियंत काडतुसे जप्त....
विरोधी पक्षांनी शेतकऱ्यांमध्ये कृषी कायद्यांबाबत संभ्रम निर्माण केला असल्याची केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांची...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विरोधी पक्षांनी शेतकऱ्यांमध्ये कृषी कायद्यांबाबत संभ्रम निर्माण केला असून विरोधक या मुद्द्यावर राजकारण करत असल्यचा आरोप केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला...
यंदाच्या खरीप हंगामात ७ कोटी ५० लाख टन तांदूळ खरेदी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : २०२१-२२ च्या खरीप विपणन हंगामात ७ कोटी ५० लाख टन धान खरेदी केली असल्याचं ग्राहक कल्याण मंत्रालयानं सांगितलं आहे.
देशातल्या एक कोटी आठ लाख शेतकऱ्यांना या खरेदी...
भारतानं अफगाणिस्तानला आतापर्यंत एकंदर ४० हजार मेट्रिक टन गहू पाठवला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतानं अफगाणिस्तानला आतापर्यंत एकंदर ४० हजार मेट्रिक टन गहू पाठवला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या अफगाणिस्तानसंदर्भातील बैठकीत संयुक्त राष्ट्र संघातल्या भारताच्या स्थायी प्रतिनिधी रुचिरा कंबोज यांनी...
CBSE च्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरु
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ, CBSE च्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा आजपासून सुरु होत आहेत. दहावीची परीक्षा २० मार्च पर्यंत असेल तर बारावीची परीक्षा ३०...
माजी राष्ट्रपती प्रतिभा देविसिंह पाटील यांना मेक्सिको सरकारचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर
पुणे : देशाच्या माजी राष्ट्रपती प्रतिभा देविसिंह पाटील यांना मेक्सिको सरकारचा प्रतिष्ठेचा ‘ऑर्डन मेक्सिकाना डी अँँग्यूइला ऍझटेका’ हा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला असून येत्या शनिवारी 1 जून रोजी पुण्यामध्ये सन्मानपूर्वक...










