रस्त्यावरच्या खाद्यपदार्थ विक्रेत्यांना पीएम स्वनिधी योजनेत सहभागी करून, त्यांच्या पदार्थांची ऑनलाइन विक्री करण्याचा उपक्रम

गृहनिर्माण आणि शहरी विकास मंत्रालय आणि स्विगी यांच्यामध्ये सामंजस्य करार अहमदाबाद, चेन्नई, दिल्ली, इंदूर आणि वाराणसी शहरांमध्ये प्रायोगिक तत्वावर कार्यक्रम सुरू 50 लाखांपेक्षा जास्त पथविक्रेत्यांना लाभ मिळू शकणार नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गृहनिर्माण...

पाकिस्तानात पेशावर इथं अल्पसंख्याक शीख व्यक्तीची हत्या

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाकिस्तानात पेशावर इथं अल्पसंख्याक शीख व्यक्तीची हत्या, नानकाना साहिब गुरुद्वारा इथं झालेली तोडफोड आणि पावित्र्यभंगाच्या प्रकरणाचं भारतानं तीव्र निषेध केला आहे. परराष्ट्र मंत्रालयानं काल पाकिस्तानचे...

राज्य उत्पादन शुल्क विभागाची राज्यस्तरावर निरंतर कारवाई

दिवसभरात 104 गुन्ह्यांची  नोंद, तर 50 लाख 86 हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त मुंबई : कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे देशात व राज्यात 3 मे पर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील ‌ सर्व मद्यविक्री अनुज्ञप्ती बंद आहे. अवैध मद्य निर्मिती, वाहतूक, विक्रीविरुद्ध राज्य उत्पादन...

लॉकडाऊनमध्ये बेघर, निराश्रितांसाठी शिवभोजन थाळी ठरतेय वरदान; चंद्रपूर जिल्ह्यात दररोज १३०० फूड पॅकेटचे वाटप

चंद्रपूर : महाराष्ट्र शासनाची शिवभोजन थाळी योजना कोरोना प्रादुर्भावाच्या काळात निराश्रित, निराधार, बेघर असणाऱ्या अनेकांसाठी उपयुक्त ठरत आहे. जिल्ह्यात चंद्रपूर शहर, राजुरा, वरोरा व बल्लारपूर या 3 मोठ्या तहसीलच्या...

मुंबई, दि. २१:- पद्मविभूषण सुंदरलाल बहुगुणा यांच्या निधनाने आज देशाने एक निसर्ग ऋषी गमावला...

मुंबई:- पद्मविभूषण सुंदरलाल बहुगुणा यांच्या निधनाने आज देशाने एक निसर्ग ऋषी गमावला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त करून  सुंदरलाल बहुगुणा यांना श्रद्धांजली वाहिली आहे. चिपको...

राज्यातील शाळा दिवाळीपर्यंत राहणार बंद; बच्चू कडू यांची माहिती

मुंबई : करोनाच्या संकटातून सावध पावलं टाकत केंद्र सरकारनं शाळा सुरू करण्यास राज्यांना परवानगी दिली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयानं नुकत्याच जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये याचा उल्लेख केला आहे. मात्र, शाळा...

निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्येप्रकरणी चारही दोषींची फाशी न्यायालयानं पुढे ढकलली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्येप्रकरणी चारही दोषींची फाशी, दिल्लीतल्या न्यायालयानं पुढच्या आदेशापर्यंत पुढे ढकलली आहे. चौघांची फाशी उद्या सकाळी सहा वाजता नियोजित होती. मात्र दोषी पवनकुमार...

‘नटश्रेष्ठ’ श्रीकांत मोघे यांचं निधन

मुंबई (वृत्तसंस्था) : रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रात अर्धशतकाहून अधिक काळ रसिकांवर आपल्या सहजसुंदर अभिनयाचा ठसा उमटवणारे ‘नटश्रेष्ठ’ श्रीकांत मोघे यांचं काल पुण्यात वृद्धापकाळानं निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते. एकेकाळी...

समाजसुधारकांना अपेक्षित असलेला महाराष्ट्र घडवूया; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विधानसभेत प्रतिपादन

मुंबई : मायबाप जनतेच्या आशीर्वादाने पहिल्यांदा या सभागृहात आलो असून  महाराष्ट्रातील साधु-संत आणि समाजसुधारकांना अपेक्षित असलेला महाराष्ट्र घडविण्यासाठी आपण प्रयत्न करुया, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत केले. मंत्रिमंडळावर 169...

राष्ट्रीय विधी विद्यापीठासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांची ग्वाही

मुंबई (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय विधी विद्यापीठासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी दिली आहे. नागपूरच्या एनएलयू अर्थात राष्ट्रीय विधी  विद्यापीठाच्या वसतीगृह आणि इतर इमारतींचं  उद्घाटन...