उत्तराखंड मधल्या बचाव कार्यात सहभागी असणाऱ्या सर्व संस्थांचं संरक्षणमंत्र्यांनी केलं कौतुक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी उत्तराखंड मधल्या बचाव कार्यात सहभागी असणाऱ्या सर्व संस्था, संघटना आणि व्यक्तींच्या योगदानाबद्दल कौतुक केलं आहे. एन डी आर एफ ,एस डी आर...
विद्यापीठांनी ऑनलाईन परीक्षा घ्यायला हरकत नाही
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ ची महामारी आणि त्यानंतर लावलेल्या देशव्यापी लॉकडाऊन मुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये याकरता ऑनलाईन अभ्यासक्रमाचा पर्याय पडताळून पाहण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगानं २...
शेतकऱ्यांना पतपुरवठ्यासाठी बँकांबाबत कठोर धोरण आवश्यक – पालकमंत्री ॲड.यशोमती ठाकूर
परदेश, परराज्य व इतर जिल्ह्यांत अडकलेल्या नागरिकांसाठीही स्वतंत्र धोरणाची गरज
अमरावती : खरीप हंगामात शेतकरी बांधवांना नियमित पतपुरवठा होणे आवश्यक आहे. सध्याच्या संकटकाळात शेती व्यवसायाला उभारी मिळण्यासाठी काही कठोर पावले उचलावीच लागतील. त्यामुळे...
आरोग्यदूतांच्या संरक्षणासाठी किऑस्क
‘कोरोना’ संशयित रुग्णांचे ‘स्वॅब’ नमुने घेण्यासाठी ठरतेय उपयुक्त
मुंबई (वृत्तसंस्था) : ‘कोरोना’ (COVID 19) विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तीन मे २०२० पर्यंत लॉकडाऊन घोषित झाला आहे. आरोग्य क्षेत्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांपासून स्वच्छकांपर्यंत...
अनूसुचित जाती आणि अनूसुचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा २०१८ ची घटनात्मक वैधता सर्वोच्च न्यायालयाकडून...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्वोच्च न्यायालयाने आज दिलेल्या निकालात अनुसूचित जाती आणि अनुसचित जमाती अत्याचार प्रतिबंध सुधारणा कायदा २०१८ची घटनात्मक वैधता कायम ठेवली आहे. सर्वोच्च न्यायालयानं २०१८ मध्ये दिलेल्या...
इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा १ डाव २५ धावांनी विजय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात काल भारतानं तिसऱ्याच दिवशी इंग्लंड संघावर एक डाव आणि २५ धावांनी दणदणीत विजय नोंदवला.
अहमदाबादमधल्या या सामन्यासोबतच चार सामन्यांची कसोटी मालिकाही...
कोविड १९ मुळे ९३ वा ऑस्कर पुरस्कार सोहोळा पुढे ढकलण्यात आला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ मुळे चित्रपट उद्योगासमोर निर्माण झालेलं आव्हान लक्षात घेता, पुढील वर्षी होणारा ९३ वा ऑस्कर पुरस्कार सोहोळा निर्धारित दिवसाच्या ८ आठवडे पुढे , २५...
राष्ट्रीय भरती यंत्रणा स्थापन करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निर्णय ऐतिहासिक :- केंद्रीय मंत्री...
राष्ट्रीय भरती यंत्रणेमुळे केंद्र सरकारच्या नोकऱ्यांसाठीच्या पदभरती प्रक्रियेत आमूलाग्र बदल : केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह
एनआरए यंत्रणा उमेदवाराची सुविधा आणि आर्थिक अपव्यय टाळण्यासाठीची एकत्रित व्यवस्था : केंद्रीय मंत्री डॉ...
न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी प्रशांत भूषण यांना ठरवलं देषी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : न्यायव्यवस्थेच्या विरोधात ट्विट करुन न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते आणि ज्येष्ठ विधिज्ञ प्रशांत भूषण यांना सर्वोच्च न्यायालयाने देषी ठरवलं आहे.
न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांच्या पीठानं त्यांना दोषी...
मराठवाड्यातल्या अनेक विकास कामांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ
मुंबई (वृत्तसंस्था) : मराठवाड्याचा कायापालट घडवणाऱ्या प्रकल्पांची वेळेत अंमलबजावणी करण्याची ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. ते आज मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त औरंगाबाद इथं सिद्धार्थ उद्यानातल्या हुतात्मा स्मारक परिसरात...











