भारत आणि गांबिया यांच्यात पारंपरिक औषध प्रणाली क्षेत्रातल्या सहकार्यासाठीच्या सामंजस्य कराराला मंत्रीमंडळाची मान्यता

नवी दिल्ली : भारत आणि गांबिया यांच्यात पारंपरिक औषध प्रणाली क्षेत्रातल्या सहकार्यासाठीच्या सामंजस्य कराराला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या, केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत, पूर्वलक्षी प्रभावाने मान्यता देण्यात आली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद...

लसीकरणाचा १०० कोटींचा टप्पा गाठण्यात कोविन मंचाची भूमिका महत्त्वाची – डॉ. आर.एस.शर्मा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लसीकरणाचा १०० कोटींचा टप्पा गाठण्यात कोविन मंचाची भूमिका महत्त्वाची राहिली असल्याचं राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि कोवीन मंचाचे प्रमुख डॉ. आर. एस ....

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन

मुंबई : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना जयंती निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले. वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी राष्ट्र संत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला...

प्रधानमंत्री पीक विमा योजनेची पाच वर्षे पूर्ण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी प्रधानमंत्री पिक विमा योजनेला आज पाच वर्ष पूर्ण होत आहे. पिकासंदर्भातली शेतकऱ्यांची जोखीम कमी करण्याच्या दृष्टीकोनानं १३ जानेवारी २०१६ रोजी या योजनेला...

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या आवारात मराठी भाषा भवन उभारण्यासाठी कार्यवाही सुरू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नाशिकमधल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या आवारात मराठी भाषा भवन उभारण्याचा निर्णय जिल्हा प्रशासन आणि मुक्त विद्यापीठाच्या समन्वयानं घेण्यासाठी कार्यवाही सुरू आहे. लवकरच हे काम सुरू...

गायाचे ‘हेल्दी सेलिब्रेशन पॅक’

मुंबई : देशातील अग्रगण्य हेल्थ आणि वेलनेस ब्रँड गाया (Gaia)ने आपल्या ग्राहकांसाठी गाया सेलिब्रेशन पॅक्सच्या रूपात भेटवस्तू देण्याचा आरोग्यप्रद पर्याय सादर केला आहे. या पॅक्समध्ये अत्यंत पौष्टिक आणि हेल्दी अशा...

कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो स्थानकांची कामं प्रगतीपथावर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो मार्ग ३ स्थानकांची कामं प्रगतीपथावर असल्याचं मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशननं सांगितलं आहे. मेट्रो-३मार्गिकेतील दक्षिणेकडील, कफ परेड हे पहिलं स्थानक आहे. मेट्रोचे अनेक मार्ग...

शहरातील कचऱ्याचा प्रश्न गंभीर

पिंपरी : पिंपरीत एका खासगी कार्यक्रमासाठी अजित पवार शहरात आले होते. त्यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, पिंपरी महापालिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असताना नियोजन करुन विकासकामे केली जात होती. 'व्हिजन'...

धान उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या; अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची भंडारा येथे राईस मिलला...

भंडारा : अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज धान खरेदी केंद्र व राईस मिलला भेट देऊन धान उत्पादक शेतकरी व मिलरच्या समस्या जाणून घेतल्या. धान खरेदी...

अंतिम वर्षाच्या परीक्षेसंदर्भात राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली सर्व कुलगुरूंची राजभवन येथे बैठक संपन्न

मुंबई : अंतिम वर्षाच्या परीक्षेसंदर्भात राजभवन येथे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील कृषि, अकृषी विद्यापीठांच्या सर्व कुलगुरूंची आज ऑनलाईन बैठक संपन्न झाली. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण...