कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी सरकार माजी सैनिक आणि एनसीसीच्या विद्यार्थ्यांची मदत घेणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड-19 विरुद्धच्या अभियानात राष्ट्रीय छात्र सेना अर्थात एनसीसीनं, एनसीसी योगदान अभियानांतर्गत प्रशासनाला मदतीचा हात पुढे केला आहे. एनसीसीचे विद्यार्थी हेल्पलाइन, कॉल सेंटरचे व्यवस्थापन, मदत पुरवठा, औषधं,...

पाकिस्तान किंवा चीनच्या भूमीमधे रस नसून सौहार्द आणि शांती हवी -केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताला पाकिस्तान किंवा चीनच्या भूमीमधे रस नसून सौहार्द आणि शांती हवी आहे, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गुजरातमधे अहमदाबाद इथे जनसंवाद यात्रेत सांगितलं. भारत कधीही...

प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेअंतर्गत आर्थिक लाभाचा पुढचा हप्ता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेअंतर्गत आर्थिक लाभाचा पुढचा हप्ता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज जारी केला. प्रधानमंत्र्यांनी एक बटण दाबून ९ कोटी पेक्षा जास्त शेतकरी कुटुंबांच्या...

विजेची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी सर्व राज्यांनी सगळे वीज प्रकल्प पूर्ण क्षमतेनं चालवणं गरजेचं...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विजेची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी सर्व राज्यांनी सगळे वीज प्रकल्प पूर्ण क्षमतेनं चालवणं गरजेचं आहे,असं केंद्रीय ऊर्जामंत्री आर के सिंग यांनी म्हटलं आहे.ते आज नवी दिल्लीत...

इस्रोच्या ‘रिसॅट-टू बी.आर-वन’ या उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इस्रो अर्थात, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं श्रीहरिकोटाच्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरुन, ‘रिसॅट-टू बी.आर-वन’ या भारतीय उपग्रहाचं आज यशस्वी प्रक्षेपण केलं. हा उपग्रह कक्षेत यशस्वीरित्या स्थिरावला...

राज्यातील कामगारांसाठी आरोग्य तपासणी व्हॅनचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण

मुंबई : बांधकाम कामगार,सुरक्षा रक्षक, माथाडी कामगार, कंपनी मधील कामगार व इतर क्षेत्रातील संघटीत व असंघटित कामगार याकरिता वर्षातून एकदा आरोग्य तपासणी होणे आवश्यक आहे याकरिता एका डिजिटल चेकअप...

खाद्य तेलाच्या किंमती कमी करण्यासाठी केंद्र सरकारकडून साठ्यावर निर्बंध

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक वितरण खात्यानं खाद्य तेल आणि तेलबियांच्या साठवणुकीवर निर्बंध लादले आहे. साठ्याची मर्यादा ठरविण्याचे अधिकार राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांना देण्यात आले...

नवी मुंबईला कचरामुक्त शहरासाठी फाईव्ह स्टार दर्जा

गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाने जाहीर केली नवीन स्टार रेटेड शहरे नवी दिल्ली/मुंबई : केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्री हरदीप पुरी यांनी आज जाहीर केलेल्या कचरामुक्त शहरांच्या नव्या यादीमध्ये...

राज्यात २९० केंद्रांवर २४ हजार २८२ आरोग्य कर्मचाऱ्यांचं लसीकरण पूर्ण

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल २९० केंद्रांवर २४ हजार २८२ म्हणजे उद्दिष्टाच्या ८३  टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरण करण्यात आले. राज्यात काल सर्वात जास्त गोंदिया जिल्ह्यात १४३ टक्के लसीकरण...

उत्पादन खर्च कमी करणारा नॅनो युरिया इफकोद्वारे निर्मित

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इफको कंपनीद्वारे पुढील महिन्यात नॅनो युरिया बाजारात उपलब्ध करुन दिला जाणार आहे. 500 मिलि नॅनो युरियाची किंमत 240 रुपये असून 45 किलो सामान्य युरियाच्या तो...