अभिनेते मोहन जोशी यांना यशवंत वेणू पुरस्कार जाहीर
मुंबई (वृत्तसंस्था) : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद कोथरूड शाखेच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारे यशवंत वेणू पुरस्कार यंदा अभिनेते मोहन जोशी आणि त्यांच्या पत्नी ज्योती जोशी यांना जाहीर झाला...
सध्या राज्यात भोंग्याचे नाही तर भोंगळ राजकारण सुरु – मेधा पाटकर
मुंबई (वृत्तसंस्था) : सध्या राज्यात भोंग्याचे नाही तर भोंगळ राजकारण सुरु असल्याची टीका जेष्ठ सामाजीक कार्यकर्त्यां मेधा पाटकर यांनी केली आहे. त्या आज नंदुरबार इथं आयोजित एका कार्यक्रमात बोलत होत्या.
अस्मितेचे...
देशभरात सर्वांना कोविड लस मोफत देणार असल्याची केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांची घोषणा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात सर्वांना कोविड लस मोफत देणार असल्याचे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री हर्षवर्धन यांनी सांगितले आहे. ते आज नवी दिल्लीत कोविड लसीकरणाचा आढावा घेण्यासाठी विविध...
महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदी आनंद वसंत निरगुडे
मुंबई : महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदी निवृत्त न्यायमूर्ती श्री.आनंद वसंत निरगुडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे अशी माहिती महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
३५२ सखी मतदार केंद्रात चालेल केवळ महिला राज!
मुंबई : खास महिलांसाठी, महिलांकडून संनियंत्रण करणारी आणि व्यवस्थापनावर भर देणारी 352 ‘सखी मतदार केंद्रे’ राज्यात स्थापन केली जाणार आहेत. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात किमान एक ते कमाल तीन असे...
पर्यटन संचालनालयामार्फत टुरिस्ट गाईड होण्यासाठी ऑनलाईन प्रशिक्षण
मुंबई : महाराष्ट्र राज्य पर्यटन संचालनालयामार्फत घेण्यात येत असलेल्या टूर गाईडविषयक (पर्यटन मार्गदर्शक) ऑनलाईन प्रशिक्षणात आतापर्यंत राज्यातील ७०० हून अधिक युवक- युवतींनी सहभाग घेतला आहे. या प्रशिक्षणात सहभागाची संधी अजुनही...
मंत्री अनुराग ठाकूर यांची इंदू मिलमधल्या डॉ. आंबेडकर स्मारकाला भेट
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय माहिती आणि प्रसारण, क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांचा मुंबई दौऱ्याचा आज तिसरा दिवस आहे. ‘सम्पर्कातून समर्थन’ या अभियानाअंतर्गत अनुराग ठाकूर यांनी विकास तीर्थ यात्रा...
केशरी शिधापत्रिकाधारकांनाही रेशनचे धान्य मिळण्याचा मार्ग मोकळा
पिंपरी : लॉकडाऊनमुळे पिंपरी चिंचवड शहरातील केशरी शिधापत्रिकाधारकांनाही रेशनचे धान्य मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. केशरी शिधापत्रिकाधारकांना मे आणि जून या दोन महिन्यांकरित्याच्या सवलतीच्या दरात धान्यांचे वाटप येत्या शनिवार...
मारुती सुझुकी सियाझ, एमजी हेक्टर कार्सना सर्वाधिक रिसेल व्हॅल्यू: ड्रूम
मुंबई: वापरलेल्या कार्स विकत घेण्याची व विकण्याची भारतातील सर्वांत विश्वसनीय मार्केटप्लेस असलेल्या ड्रूमने आपल्या ऑरेंज बूक व्हॅल्यू (ओबीव्ही) सर्वेक्षणाचे परिणाम समोर ठेवले आहेत. यात एसयुव्ही, सेडान आणि हॅचबॅक व इतर...
ऑनलाईन गेमिंगवर २८ टक्के जीएसटी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑनलाइन गेमिंगसह अनेक वस्तूंवर वस्तु आणि सेवा कर - जीएसटी लावण्याचा निर्णय जीएसटी परिषदेनं घेतला आहे. नवी दिल्ली इथं काल जीएसटी परिषदेची ५० वी बैठक...