कर्जदारांचे व्याजावरील व्याज माफ करा – रिझर्व बँकेचे आदेश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कर्ज देणाऱ्या सर्व संस्थांनी दोन कोटी रूपयांपर्यंतच्या कर्जांसाठी, १ मार्च २०२० पासून पुढच्या सहा महिन्यांतल्या कर्ज सवलतीची रक्कम, संबंधित कर्जदारांच्या खात्यात जमा करावी, असे रिझर्व्ह...

भाजपाच्या ओबीसी जागर अभियानाचा मुंबईतून प्रारंभ

मुंबई (वृत्तसंस्था) : भाजपा हाच ओबीसी समाजाचा खरा पक्ष असून ओबीसी आरक्षण पूर्ववत होत नाही तोपर्यंत भाजपा स्वस्थ बसणार नाही, असे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडनवीस यांनी म्हटले आहे. भाजपाच्या...

विश्वासदर्शक प्रस्ताव जिंकल्याबद्दल विरोधी पक्षांकडून शिंदे सरकारचं अभिनंदन

मुंबई (वृत्तसंस्था) : राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही विश्वासदर्शक प्रस्ताव जिंकल्याबद्दल सरकारचं अभिनंदन केलं. जनतेच्या हिताच्या कामात आमचा सातत्यानं पाठिंबा राहील. मात्र जनहिताकडे दुर्लक्ष झालं तर सरकारच्या...

अण्णाभाऊ साठे महामंडळ अपहार प्रकरणी दोषारोपपत्र दाखल करण्यास मान्यता

मुंबई : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या परभणी येथील जिल्हा कार्यालयातून 3 कोटी 65 लाख 57 हजार रुपयांचा अपहार केल्याबद्दल महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष रमेश कदम, व्यवस्थापकीय संचालक श्रावण बावणे,...

अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन भाजपाचे आंदोलन

मुंबई (वृत्तसंस्था) : छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नसून ते स्वराज्यरक्षक होते हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी काढलेले उद्गार अवमानकारक असल्याचा आरोप करत...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात दोन जण निरीक्षणाखाली

मुंबई : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यात दोन जण निरीक्षणाखाली आहेत. तर आतापर्यंत ८३ प्रवाशांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. आतापर्यंत मुंबई आंतरराष्ट्रीय...

दिवाळीच्या हंगामात एसटीची १० टक्के भाडेवाढ

मुंबई (वृत्तसंस्था) : एसटी, अर्थात राज्य मार्ग परिवहन महामंडळानं, दरवर्षी प्रमाणे महसूल वाढीसाठी परिवर्तनशील हंगामी भाडेवाढ सूत्रानुसार, या दिवाळीच्या हंगामात, १० टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे. ही भाडेवाढ सर्व...

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मेघालयमधील वेस्ट गारो हिल्स येथे पुरामुळे झालेल्या अनमोल जीवित...

केंद्रीय गृहमंत्र्यांनी मेघालयचे मुख्यमंत्री कॉनरड संगमा याना केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदतीचे दिले आश्वासन या कठीण काळात संपूर्ण देश मेघालयातील लोकांसोबत आहे- अमित शाह नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी...

नियमांचे पालन व योग्य खबरदारी घेतल्यास वाघोली लवकरच कोरोनामुक्त होईल – जिल्हाधिकारी नवल किशोर...

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्वयंशिस्त पाळण्याची गरज पुणे : पुणे जिल्हयातील वाघोली परिसरात गेल्या काही दिवसात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत आहे. जिल्हा प्रशासन व इतर सर्व समन्वयीन यंत्रणा हा प्रादुर्भाव रोखण्याकरीता...

माजी सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्या संदर्भातली याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्वोच्च न्यायलयाचे माजी सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई यांची त्यांच्या कार्यकाळातल्या वागणूकीची चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. गोगोई हे या आधीच सेवानिवृत्त झाले असल्यानं...