राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडून हुतात्म्यांना आदरांजली

मुंबई : मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी झालेल्या आंदोलनातील हुतात्म्यांना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी फोर्टमधील हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करुन  अभिवादन केले. याप्रसंगी मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य...

नगर विकास प्रधान सचिवांनी केली विविध भागांची पाहणी

पुणे : नगर विकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांनी भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत स्वाब सेन्टर व प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी केली. पहाणी अंतर्गत भवानी पेठेतील सावित्रीबाई फुले शाळेतील...

शेतीला आधुनिक बनवण्यासाठी वैज्ञानिक पद्धतींचा स्वीकार करावाच लागेल – प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शेतीला आधुनिक बनवण्यासाठी वैज्ञानिक पद्धतींचा स्वीकार करावाच लागेल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीमध्ये भारतीय कृषी संशोधन संस्थेत पीएम किसान...

पुणे विभागात कोरोना बाधित 809 रुग्ण-विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे : विभागातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 809 झाली असून विभागात 107 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 647 आहेत. विभागात कोरोनाबाधीत एकुण 55 रुग्णांचा...

विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांची पुणे व्यापारी महासंघाच्या प्रतिनिधींसोबत चर्चा

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे व्यापारी महासंघाने विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर व जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची भेट घेऊन या आपत्तीच्या प्रसंगी आम्ही आपल्या सोबत आहोत, असे आश्वासित केले. पुणे...

सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंपदा विभागाच्या निविदा प्रक्रियेसंदर्भात आढावा बैठक

मुंबई : सार्वजनिक बांधकाम विभाग व जलसंपदा विभागाच्या  निविदा प्रक्रिया राबविताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासंदर्भात विधानभवनातील दालनात विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. श्री.पटोले म्हणाले, लोकहिताच्या दृष्टीने शासनस्तरावरील कामे...

राज्यातली संचारबंदी आता किमान ३० एप्रिलपर्यंत कायम -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातली संचारबंदी आता किमान ३० एप्रिलपर्यंत कायम राहणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याला उद्देशून केलेल्या संबोधनात ही माहिती दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासोबत व्हिडिओ...

गृहमंत्र्यांना पदावर राहण्याचा अधिकार नसल्याची माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची टीका

मुंबई (वृत्तसंस्था) : पत्रकारांना धमक्या दिल्या जात आहेत, महिलांना मारहाण केली जातेय, तरीही राज्याचे गृहमंत्री काहीही करत नाहीत, अशी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. त्यांनी आज...

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 102 लाख कोटी रुपये किंमतीच्या विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांचं...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 102 लाख कोटी रुपये किंमतीच्या विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांचं आज उद्घाटन केलं. त्यांनतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितलं की, प्रधानमंत्री...

परदेशी नागरिकांच्या स्थलांतर प्रक्रियेवर अमेरिकेचे निर्बंध

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेत स्थलांतर प्रक्रिया तात्पुरती स्थगित करण्याचा आदेश काढण्याची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. काल रात्री उशिरा केलेल्या ट्वीटमधे त्यांनी म्हटलंय की कोरोना विषाणूच्या...