संवाद हृदयाशी आणि जीवलगाचं आतिथ्य!
मुंबई (वृत्तसंस्था) : लातूर आणि उदगीर इथं कृषी महाविद्यालयात प्रशिक्षणासाठी आलेले आंध्र प्रदेश आणि तेलंगणातील विद्यार्थी. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लागू झालेला लॉकडाऊन पाहता, आपल्या घराकडे निघाले. मूळचे...
गणेश मंडळांनी प्लाझ्मा दानासारखे उपक्रम राबवावेत – पालकमंत्री सतेज पाटील
सर्वांच्या सहकार्यातून कोरोनावर मात करण्याची शक्ती मिळो
कोल्हापूर : सर्वांच्या सहकार्यातून कोरोनावर मात करण्याची शक्ती मिळो आणि कोरोनाचे संकट लवकरच दूर होवो ही आशा व्यक्त करताना गणेश उत्सवात गणेश मंडळांच्या...
अग्नीवीर भर्तीत ४ वर्षांची सेवा पूर्ण करणाऱ्यांना केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि आसाम रायफल्समध्ये...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अग्नीवीर भर्तीत चार वर्षांची सेवा पूर्ण करणाऱ्या युवकांना केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि आसाम रायफल्स मध्ये सामील करून घेण्यासाठी प्राधान्य दिल जाईल, अस केंद्रीय गृह मंत्रालयानं...
पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी आज मतदान
मुंबई (वृत्तसंस्था) : पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठीचं मतदान आज होत आहे. कोरोनाविषयक सर्व नियम पाळून 524 मतदान केंद्रांवर थोड्याच वेळापूर्वी मतदान सुरू झालं आहे. मतदानाची वेळ सायंकाळी 7...
देशातल्या ४५ वर्षापेक्षा जास्त वयाच्या सर्व व्यक्तींना कोविड१९ प्रतिबंधक लस द्यायचा केंद्र सरकारचा निर्णय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या ४५ वर्षापेक्षा जास्त वयाच्या सर्व व्यक्तींना कोविड१९ प्रतिबंधक लस द्यायचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. केंद्रीय मंत्रीमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय झाल्याचं माहिती...
राज्यपालांच्या विरोधात तमाम महाराष्ट्रप्रेमींनी एकत्र येण्याचं उद्धव ठाकरे यांचं आवाहन
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी वारंवार महाराष्ट्राचा, महाराष्ट्राच्या दैवतांचा अपमान करत आहेत, अशी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली असून, पक्षीय राजकारण बाजूला ठेवून तमाम महाराष्ट्रप्रेमींनी याविरोधात...
देशभरातल्या २४ राज्यांमधे ७९९ वन धन य़ोजना सुरू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरातल्या २४ राज्यांमधे ७९९ वन धन य़ोजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेमुळे १२ लाख आदिवासींना आपल्या शेतातल्या मालाला थेट बाजारपेठत नेता येईल. नुकत्याच झालेल्या...
पादत्राणे उद्योगाच्या प्रतिनिधींना सर्वतोपरी साहाय्याचे नितीन गडकरी यांचे आश्वासन
नवी दिल्ली : कोविड-19 च्या फैलावाला प्रतिबंध करण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी पादत्राणे उद्योगाला सरकारकडून सर्वतोपरी साहाय्य करण्याचे आश्वासन केंद्रीय एमएसएमई अर्थात सूक्ष्म, लघु आणि मध्यम...
करदात्यांसाठी विविध अनुपालनांकरिता मुदतवाढ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविडचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेवून केंद्र सरकारने विशिष्ट कर अनुपालनांसाठी करदात्यांना मुदत वाढ दिली आहे. अर्थ मंत्रालयाच्या एका निवेदनात म्हटलं आहे की, प्राप्तीकर कायद्यांतर्गत अपील...
चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा
मुंबई (वृत्तसंस्था) : तौक्ते चक्रीवादळामुळे मुंबई तसंच सागरी किनाऱ्यांवरील जिल्ह्यांत काही प्रमाणात नुकसान होऊन निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज घेतला. चक्रीवादळाचा प्रवास गुजरातकडे होत असला...