मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कर्मवीर भाऊराव पाटील यांना विनम्र अभिवादन

मुंबई : कर्मवीर भाऊराव पाटील यांना जयंती निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विनम्र अभिवादन केले आहे. अभिवादनात मुख्यमंत्री म्हणतात, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेच्या वटवृक्षामुळे कित्येक पिढ्यांच्या रखरखीत जीवनात...

स्वदेशी लसीबाबत अफवा पसरवणाऱ्यांविरुद्ध कारवाईचा इशारा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना व्हायरसचा प्रतिबंध करण्यासाठी देशभरात १६ जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू झाली आहे. परंतु, स्वदेशी लसीसंदर्भात मोठ्या प्रमाणात अफवा पसरवली जाते आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहसचिव...

दिल्ली हिंसाचार प्रकरणी १०६ जणांना अटक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हिंसाचारग्रस्त ईशान्य दिल्लीतल्या परिस्थितीचा काल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आढावा घेतला. या भागात शांतता निर्माण करण्यासाठी आणि परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी पोलिस आणि इतर संस्था प्रयत्न...

सक्षम पिढी घडविण्याचे सामर्थ्य शिक्षकांमध्ये….विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे : शिक्षक हा समाज परिवर्तन करणारा घटक असून सक्षम व आदर्श पिढी घडविण्याचे सामर्थ्य शिक्षकांमध्ये असल्याच्या भावना विभागीय आयुक्त डॉ.दिपक म्हैसेकर यांनी व्यक्त केल्या. शिक्षक दिनानिमित्त आज येरवडा येथील...

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरणात प्रमुख व्याजदरांमध्ये कोणताही बदल नाही

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रिझर्व्ह बँकेनं व्याजदरात कोणताही बदल केला नाही. बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी बँकेच्या पतधोरण समितीच्या बैठकीनंतर वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. रेपो दर चार...

नागपूर विद्यापीठानं कौशल्‍य विद्यापीठाच्या सहकार्यानं कुशल मनुष्‍यबळ तयार करावं- राज्यपाल

मुंबई (वृत्तसंस्था) : नागपूर विद्यापीठानं नुकत्‍याच स्‍थापन झालेल्‍या कौशल्‍य विद्यापीठाच्या सहकार्यानं कुशल मनुष्‍यबळ तयार करावं, असं आवाहन महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल आणि विद्यापीठाचे कुलपती रमेश बैस यांनी केलं आहे. राष्ट्रसंत तुकडोजी...

देशव्यापी मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रमाला पुण्यातून प्रारंभ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आजपासून सुरू झालेल्या मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमात नागरीकांना सहभागी होण्याचं आवाहन मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी केलं आहे. मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त...

सलग दुसऱ्या दिवशी नवीन कोरोना रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक

मुंबई : राज्यात आज सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाच्या नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक असून आज १२ हजार ३०० रुग्ण बरे झाले तर १० हजार ४२५ नवीन रुग्णांचे निदान...

ट्रेलने सोशल कॉमर्स प्लॅटफॉर्म ‘ट्रेल शॉप’ लॉन्च केला

मुंबई: भारतातील सर्वात मोठा लाइफस्टाइल कम्युनिटी मंच ट्रेलने सोशल कॉमर्स मंच ‘ट्रेल शॉप’ लॉन्च केला आहे. या सोशल कॉमर्स मंचाद्वारे देशातील लाखो की ओपिनियन लीडर्सना (केओएल) लघु उद्योजक बनण्यासाठी तसेच...

‘लोकशाही वारी’ या उपक्रमाचे जेजुरी येथे आयोजन

पुणे : राज्य निवडणूक आयोग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'लोकशाही वारी' या उपक्रमाचे जेजुरी येथील शरदचंद्र पवार महाविद्यालय येथे राज्य निवडणूक...