कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीमेचं उद्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्धाटन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात बहुप्रतिक्षित करोना प्रतिबंधक लसीकरण उद्यापासून सुरू होत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मोहिमेचं उद्धाटन केलं जाणार आहे. कोरोनायोद्धयांना सर्वात आधी लस दिली...

दहावी, बारावी गुणवंत विद्यार्थ्यांना रोख रक्कमेची शिष्यवृत्ती तातडीने द्या; आमदार जगतापांची आयुक्तांना सूचना

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत शहरातील दहावी व बारावी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांना रोख रक्कमेच्या स्वरुपात शिष्यवृत्ती दिली जाते. दहावी आणि बारावीचा निकाल लागून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे. परंतु,...

राज्यात २२ पोलिसांचा कोरोना विषाणू संसर्गामुळे मृत्यू

नवी दिल्ली : राज्यात आतापर्यंत २२ पोलिसांचा कोरोना विषाणू संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत दोन हजार ९५ पोलिसांना या आजाराचा संसर्ग झाल्याची माहिती पीटीआयने दिली आहे. यामध्ये २३६ अधिकारी, आणि...

सरकारने “महिला शिक्षक दिनाच्या” निर्णयाप्रमाणेच क्रांतीकारी फुले दांपत्यांनी पुणे येथे सुरू केलेल्या पहिल्या शाळेच्या...

भोसरी : महाविकास आघाडी सरकारने ज्ञान ज्योती सावित्रीमाई फुलें यांचे कार्य लक्षात घेवून, 3 जानेवारी हा सावित्रीमाई फुलेंचा जन्म दिवस "महिला शिक्षक दिन" म्हणून जाहीर केला आहे. 1 जानेवारी...

भूकंपातील सर्व पात्र बाधितांचे पुनर्वसन केले जाईल – मदत व पुनर्वसन मंत्री उदय सामंत

नागपूर : “लातूर व उस्मानाबाद येथे 1993 साली झालेल्या भूकंपातील सर्व पात्र बाधितांचे पुनर्वसन  झालेले असून काही पात्र बाधित यापासून वंचित असतील तर तपासून घेऊन त्यांचेही पुनर्वसन केले जाईल”,...

इंग्लंडमधील लेश्टर मैदानाला क्रिकेटपटू सुनिल गावस्कर यांचं नाव

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इंग्लंड मधल्या लेश्टर मैदानाला विख्यात फलंदाज सुनील गावस्कर यांचं नाव देऊन तिथल्या क्रीडांगण प्रशासनानं गावस्कर यांचा सन्मान केला आहे. गावस्कर यांना आजपर्यंतचा सर्वाधिक कुशल फलंदाज मानलं जातं....

अर्थसंकल्पीय भाषणात ‘नारी टू नारायणी’चा नारा

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मचा पहिला अर्थसंकल्प संसदेत सादर केला. निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय भाषणात 'नारी टू नारायणी'चा नारा दिला. नारी टू...

आरक्षणाचा लाभ घेणाऱ्यास जनरल कॅटेगिरीत नोकरी नाही – मे.सुप्रीम कोर्ट

नवी दिल्ली - आरक्षणाचा फायदा घेणाऱ्या नागरिकांसदर्भातील एका याचिकेवर मे.सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवाराला केवळ आरक्षित श्रेणीमध्येच सरकारी नोकरी मिळेल. मात्र, आरक्षित प्रवर्गात जागा न...

हिंगोली जिल्ह्यात गांजाचा साठा जप्त

मुंबई (वृत्तसंस्था) : हिंगोली जिल्ह्यात औंढा नागनाथ ते परभणी रस्त्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं गांजाचा साठा जप्त केला. गुन्हे शाखेनं सापळा रचून काल संध्याकाळी ही कारवाई केली. या कारमध्ये...

युक्रेनच्या सीमेवरून सैन्य मागे घेण्याची रशियाची घोषणा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युरोपमध्ये युद्ध व्हावं असं आपल्याला वाटत नसल्याचं रशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतीन यांनी युक्रेनच्या सीमेवरून आपलं सैन्य मागे घेण्याची घोषणा केल्यानंतर म्हटलं आहे. जर्मनीचे चॅन्सलर ओलाफ शोल्ज...