मध्यवर्ती बँकांच्या प्रोत्साहनपर पॅकेजेसमुळे सोन्याचे दर वाढले
मुंबई : जागतिक मध्यवर्ती बँकांकडून पैसा सुलभरित्या उपलब्ध होत असल्याने कमोडिटीज मार्केटवर याचा परिणाम झाला. एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलनचे रिसर्च एव्हीपी श्री प्रथमेश माल्या यांनी सांगितले कि , कोव्हिडच्या साथीमुळे...
पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी स्वीकारला पदभार
पिंपरी : निवडणूक कालावधीत पिंपरी, चिंचवड, भोसरी, मावळ, खेड विधानसभा मतदारसंघातील कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवली जाईल. निवडणूक शांततेत पार पडावी. यासाठी आपले सर्वोच्च प्राधान्य असेल. निवडणुकी दरम्यान येणारा नवरात्रोत्सव शांततेत...
कोविड उपचारांसाठी खासगी रुग्णालयांत अतिरिक्त आकारणी केलेल्या रुग्णांना ३५ कोटी रुपयांचा परतावा – राजेश...
मुंबई (वृत्तसंस्था) : कोविडच्या उपचारांसाठी खासगी रुग्णालयांनी अतिरिक्त आकारणी केल्याच्या रुग्णांच्या तक्रारीवरून राज्य सरकारनं अशा रुग्णांना ३५ कोटी रुपयांचा परतावा दिला आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी काल विधान...
नाशिकच्या निओ मेट्रो प्रकल्पाला मान्यता
मुंबई (वृत्तसंस्था) : केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या अखत्यारीतल्या सार्वजनिक गुंतवणूक मंडळानं नाशिकच्या निओ मेट्रो प्रकल्पाला मान्यता दिल्यामुळे, या प्रकल्पाच्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झाला आहे, अशी माहिती महा मेट्रोच्या प्रसिद्धीपत्रकात दिली...
पाणी टंचाईच्या कामांना प्राधान्य द्या – पालकमंत्री सुनील केदार
पाणी टंचाईच्या कामांचा घेतला आढावा
वर्धा : जिल्हा कोरोनामुक्त ठेवण्यात जिल्हा प्रशासनाने चांगले काम केले असले तरी कोरोनाच्या कामामुळे जिल्ह्यात पाणी टंचाईची समस्या निर्माण होणार नाही याकडे लक्ष द्यावे पाणी...
प्रदुषणाची समस्या सोडवण्यासाठी सगळ्यांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज केंद्रीय वनं आणि पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर...
नवी दिल्ली : प्रदुषणाची समस्या सोडवण्यासाठी सगळ्यांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज केंद्रीय वनं आणि पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केली आहे. ते आज फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून वायु प्रदुषण रोखण्यासाठी...
पुणे विभागात 39 हजार 734 स्थलांतरित मजुरांची सोय 1 लाख 12 हजार 190 मजुरांना...
पुणे : सध्याच्या लॉकडाऊन परिस्थितीत स्थलांतर केलेल्या मजुरांसाठी जिल्हा प्रशासनामार्फत 154 कॅम्प तर साखर कारखान्यांमार्फत 399 कॅम्प असे पुणे विभागात एकुण 553 रिलीफ कॅम्प उभारण्यात आले आहेत. या कॅम्पमध्ये...
स्वातंञ्यदिनी काव्यप्रेमी उद्योजक सुनिलभाऊ नाथे नागपूर यांच्या शुभहस्ते ई मासिक प्रकाशन सोहळा ऑनलाईन संपन्न
पुणे : नक्षञाचं देणं काव्यमंच पुणे यांच्या तर्फे दर महिन्याला प्रकाशित होणाऱ्या चौथ्या "काव्यातील नक्षञ" या ई मासिकाचा प्रकाशन सोहळा १५ ऑगस्ट स्वातंञ्यदिनी ऑनलाईन उत्साहात संपन्न झाला.
कवींच्या हक्काचे सन्मानानाचे...
नागरिकत्व सुधारणा कायदा लागू करण्यासाठी केंद्रसरकारकडून अधिसूचना जारी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरिकत्व सुधारणा कायदा देशभरात लागू झाला. केंद्र सरकारनं यासंदर्भात राज्यपत्र अधिसूचना जारी केली.
या कायद्यानुसार पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या देशांमधून ३१ डिसेंबर २०१४ पर्यंत धार्मिक...
आत्महत्याग्रस्त कुटुंबांतील शेतकऱ्यांच्या विधवा पत्नीला प्रमाणपत्र द्यावे – डॉ. नीलम गोऱ्हे
मुंबई : आत्महत्याग्रस्त कुटुंबांतील शेतकऱ्यांच्या विधवा पत्नीला मुलांच्या शिक्षणासाठी किंवा शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी सोयीचे व्हावे, यासाठी जिल्ह्यातील नोंदणीकृत पात्र विधवा पत्नीला प्रमाणपत्र देण्यात यावे, अशा सूचना विधानपरिषदेच्या उपसभापती...











