जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर अशासकीय सदस्य निवडीसाठी अर्ज करण्याचे आवाहन
पुणे : जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्तीसाठी इच्छुक संस्थांचे प्रतिनिधी व व्यक्तींनी ११ एप्रिल पर्यंत विहित नमुन्यात आवश्यक त्या कागदपत्रांसह अर्ज करण्याचे आवाहन पुणे जिल्हा पुरवठा...
राज्यसरकारद्वारे लॉकडाऊन ४ मध्ये पालन करायच्या नव्या दिशानिर्देशांची घोषणा
मुंबई : राज्य सरकारने लॉकडाऊन ४ मध्ये पालन करायच्या नव्या दिशानिर्देशांची घोषणा आज केली.त्यानुसार राज्यांची रेड झोन आणि नॉन रेड झोन अशी दोन प्रकारात विभागणी करण्यात आली आहे. यावेळी...
१० वर्षांखालच्या मुलांना कोविड-१९ चा फारसा धोका नाही – डॉ. प्रिया अब्राहम
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहा वर्षांखालच्या मुलांना कोविड १९ चा फारसा धोका नसल्याचं पुण्यातल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या संचालिका डॉ. प्रिया अब्राहम यांनी म्हटलं आहे.
आकाशवाणीच्या वृत्तविभागाला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्या...
२०२१ ऑक्टोबर आणि सप्टेंबर या कालावधीत भारत हा जगातला सर्वात मोठा साखर उत्पादक आणि...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑक्टोबर आणि सप्टेंबर २०२१ – २२ या कालावधीत भारत हा जगातला सर्वात मोठा साखर उत्पादक आणि ग्राहक देश ठरला आहे. देशात वर्ष २०२१ – २२ च्या...
राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या कारवाईत दहशतवादी संघटनांचं जाळं उघड
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय तपास यंत्रणा, एन आय एनं महाराष्ट्र आणि कर्नाटकात मिळून ४४ ठिकाणी छापे घालून इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया म्हणजेच इसिसच्या १५ हस्तकांना काल अटक...
मराठवाड्यात ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची केंद्रीय पथकाकडून पाहणी सुरु
मुंबई (वृत्तसंस्था) : ऑक्टोबर महिन्यात मराठवाड्यात अतिवृष्टी झालेल्या भागाचा दौरा, आज केंद्रीय पथक करत आहे. औरंगाबाद, पैठण आणि गंगापूर तालुक्यातल्या ९ गावात केंद्रीय पथकानं नुकसान झालेल्या शेतांची प्रत्यक्ष पाहणी...
संसर्ग होऊच नये यासाठी पुरेशी दक्षता घ्यावी – माझा डॉक्टर परिषदेत तज्ज्ञांचं मत
मुंबई (वृत्तसंस्था) : कोविडपासून संरक्षण करण्यासाठी मास्क हा उत्तम पर्याय असून त्याच्याबरोबरच कोविड प्रतिबंधक नियमांचं पालन करण्याची सर्वांचीच जबाबदारी आहे, आजार होऊन उपचार करण्यापेक्षा हा संसर्ग होऊच नये यासाठी...
कोवीड सॅम्पल तपासणी होणार जलदगतीने
पुणे : सध्या वाढत जाणा-या कोरोना बाधित रुग्णांची सॅम्पल तपासणी जलदगतीने होण्यासाठी डायना फिल्टर्स या कंपनीने कोविड सॅम्पल कलेक्शन बूथ हे उपकरण विकसीत केले असून ससून हॉस्पीटलमध्ये कार्यान्वीत करण्यात...
कोरोना विषाणू : मुंबईमध्ये तीनजण निरीक्षणाखाली
कोरोनाकरिता ८० जणांचे प्रयोगशाळा नमुने निगेटिव्ह - आरोग्यमंत्री राजेश टोपे
मुंबई : राज्यात कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये तीन जणांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत ७९ जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले...
महाराष्ट्राला कला, संस्कृतीचा समृद्ध वारसा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : महाराष्ट्राला कला, संस्कृतीचा समृद्ध वारसा लाभलेला आहे. कला ही मोठी संपत्ती आहे. त्याची किंमत करता येत नाही. कलाकारांच्या चांगल्या विचारातून रेखाचित्र रेखाटले जाते. साहित्य, कला यातून साकारलेले...