७५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना आयकर परतावा भरण्याची गरज नाही
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येत्या आर्थिक वर्षापासून केवळ निवृत्तीवेतन आणि बँकेतील ठेवींमधून उत्पन्न मिळवणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना आयकर परतावा भरावा लागणार नाही. या नागरिकांचा कर बँका स्वतःहून कापून घेणार आहेत.
आयकर...
वेस्टमिडलँडचे महापौर अँडी स्ट्रीट यांनी शिष्टमंडळासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घेतली भेट
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र शासन ब्रिटनमधल्या वेस्टमिडलँड राज्याबरोबर गुंतवणूक विषयक सामंजस्य करार करणार आहे. वेस्टमिडलँडचे महापौर अँडी स्ट्रीट यांनी शिष्टमंडळासह आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीत...
ऑस्ट्रेलियात वणवा विझवण्यासाठी पाण्याचा मारा करणारं विमान आगीचा सामना करताना कोसळलं असल्याची भीती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑस्ट्रेलियामध्ये आज सिडनीजवळच्या डोंगराळ भागात वणव्यावर पाण्याचा मारा करणारं एक विमान आगीचा सामना करताना कोसळलं असण्याची शक्यता आहे. स्नोई मोनारो परिसरात हवेच्या एका टँकरशी संपर्क...
रेल्वे सुरक्षा भर्तीबाबत माध्यमांवर बनावट संदेश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रेल्वे सुरक्षा दलामध्ये मध्ये हवालदार आणि सहाय्यक उप निरीक्षकांच्या नऊ हजार ५०० पदांच्या भर्तीबाबत समाज माध्यमांवर आणि वर्तमानपत्रांमध्ये एक बनावट संदेश प्रसारित केला जात आहे.
आरपीएफ किंवा...
‘कलम 370 रद्द होणे’ हा राष्ट्रीय मुद्दा, राजकीय नाही : उपराष्ट्रपती
नवी दिल्ली : कलम 370 रद्द होणे हा राष्ट्रीय मुद्दा असून, राजकीय नाही असे सांगून या मुद्यावर एकमुखाने बोलण्याची गरज उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केली आहे. या...
वर्ष 2030 पूर्वी 50 लाख हेक्टर टाकाऊ जमिनीला पुनर्वापरात आणण्याचे भारताचे उद्दिष्ट – जावडेकर
नवी दिल्ली : दिल्ली येथील ग्रेटर नोएडा भागात इंडिया एक्स्पो सेंटर आणि मार्ट येथे 2 सप्टेंबर ते 13 सप्टेंबर दरम्यान 14वी संयुक्त राष्ट्र संघांची भू व्यवस्थापन परिषद होणार असून,...
राज्यात नोव्हेंबरमध्ये 26 हजार 93 बेरोजगारांना रोजगार- मंत्री नवाब मलिक यांची माहिती
मुंबई : कोरोनाच्या संकटामुळे बेरोजगारीची समस्या निर्माण झाली असताना कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांद्वारे राज्यात विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यांमध्ये नोव्हेंबर 2021...
‘ईएसआयसी’ रुग्णालयांसाठी जागा व आवश्यक सुविधा देणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी विविध योजना प्रभावीपणे राबविण्यात येत असून ‘ईएसआयसी’ (कर्मचारी राज्य विमा महामंडळ) रुग्णालयांसाठी जागा उपलब्ध करून देण्याबरोबरच अन्य आवश्यक सोयीसुविधाही लवकरच उपलब्ध करून देण्यात येतील,...
मराठवाड्याच्या अनेक भागात पाऊस कायम
मुंबई (वृत्तसंस्था) : मराठवाड्यातल्या नांदेडसह अनेक जिल्ह्यात अजूनही जोरदार पाऊस सुरु असून, बहुतेक धरणं भरली आहेत तर अनेक प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
नांदेड शहराजवळच्या डॉ शंकरराव चव्हाण विष्णुपूरी जलाशयाचं...
लता मंगेशकर यांच्या निधनाबद्दल दोन दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लता मंगेशकर यांच्या निधनाबद्दल आज आणि उद्या दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा केंद्र सरकारनं जाहीर केला आहे. याकाळात देशभर राष्ट्र ध्वज अर्ध्यावर उतरवलेला असेल.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद,...