‘सुशासन’ अंमलबजावणीत महाराष्ट्राला अव्वल स्थानावर नेणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : ‘सुशासन’ ही संकल्पना व्यापक प्रमाणात राबविण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू करण्यात आले असून जिल्हास्तरापर्यंत सुशासन इंडेक्स असणार आहे. तत्पर, पारदर्शक कार्यपद्धतीद्वारे सुशासन अमंलबजावणीत महाराष्ट्राला प्रथम क्रमांकावर नेणार असल्याचे...
मुंबईत पावसाळयापूर्वी करायची कामे येत्या सोमवारपासून सुरू होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबईतील पावसाळयापूर्वी करायची कामे येत्या सोमवारपासून सुरू करण्यात येणार आहेत. पालिकेतील सर्व कंत्राटदारांना तशा सूचना दिल्या आहेत.
पावसाळ्यापूर्वी करायची रस्ते, पर्जन्य जलवाहिन्या, मलनिःसारण वाहिन्यांची कामं वेगाने...
कोविड – 19 रुग्णांकरीता आवश्यक साधनसामग्रीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा
पुणे - कोविड -19 च्या रुग्णांकरीता सीएसआर फंडामधून करण्यात आलेल्या कामांचा व त्याकरीता आवश्यक साधनसामग्रीचा लोकार्पण सोहळा उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शनिवार दिनांक 26 डिसेंबर 2020...
महाविकास आघाडी सरकार पडेल असं आपल्याला वाटत नसल्याचं राज ठाकरेचं मत
मुंबई (वृत्तसंस्था) : महाविकास आघाडी सरकार पडेल असं आपल्याला वाटत नसल्याचं मत, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे. ते आज औरंगाबाद इथं बातमीदारांशी बोलत होते. बडतर्फ...
देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९७ पूर्णांक १३ शतांश टक्क्यावर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९७ पूर्णांक १३ शतांश टक्क्यावर पोचला आहे. देशभरात काल १७ हजार ८२४ रुग्ण बरे होऊन घरी गेले,...
संसदेचं हिवाळी अधिवेशन येत्या ७ डिसेंबरपासून सुरु होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेचं हिवाळी अधिवेशन येत्या ७ डिसेंबरपासून सुरु होणार आहे. ते २९ डिसेंबर पर्यंत चालेल. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितलं की अधिवेशन २३...
पुणे शहरासह जिल्ह्यातील कोरोना नियंत्रणासाठी यंत्रणा एकाच सेंट्रल कमांडखाली काम करणार – उपमुख्यमंत्री अजित...
मुंबई : पुणे शहर व जिल्ह्यातील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी यापुढच्या काळात संपूर्ण यंत्रणा एकाच सेंट्रल कमांडच्या निर्देशानुसार काम करेल. कन्टेन्मेंट भागात घरोघरी जावून मर्यादित कालावधीत तपासणी पूर्ण केली जाईल....
१३१ कोटी रुपयांचं आंतरराज्यीय बनावट चलन व्यवहाराचं रॅकेट उघड
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वस्तू आणि सेवा कर गुप्तवार्ता प्राधिकरणाच्या नागपूर विभागीय अधिकाऱ्यांनी, १३१ कोटी रुपयांचं आंतरराज्यीय बनावट इनव्हॉईस व्यवहाराचं रॅकेट उघडकीस आणलं असून या करचुकवेगिरी प्रकरणातील एक जण...
केंद्रीय बंदर, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयातर्फे सागरमाला सी-प्लेन सेवा प्रकल्पाला सुरुवात
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय बंदर, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाने काल महत्वाकांक्षी सागरमाला सी-प्लेन सेवा प्रकल्पाला सुरुवात केली. हवाई सेवा कंपन्यांच्या सहाय्याने निवडक मार्गांवर सी-प्लेन सुविधा सुरू करण्याची तयारी...
सॅनिटरी कचऱ्याचे विलगीकरण आणि विल्हेवाट बाबतीत मोठया प्रमाणात जनजागृती होणे आवश्यक आहे – उल्का...
पुणे : ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्ताने पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या वतीने “सॅनिटरी कचऱ्याची पर्यावरण पूरक विल्हेवाट” या विषयावर चर्चासत्राचे आयोजन इंटीग्रेटेड कमांड ॲण्ड कंट्रोल सेंटर, सिंहगड रोड...