विजय माल्याला सर्वोच्च न्यायालयाने ठोठवली ४ महिने तुरूंगवासाची शिक्षा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आर्थिक घोटाळ्यातील आरोपी प्रख्यात उद्योजक विजय माल्याला सर्वोच्च न्यायालयाने ४ महिने तुरूंगवासाची शिक्षा ठोठवली असून दोन हजार रूपये दंड भरण्याचा आदेश दिला आहे. २०१७ मधे...

डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना राबविण्यात सातारा जिल्हा राज्यात अव्वल

मुंबई (वृत्तसंस्था) : जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, सातारा कार्यालयामार्फत डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना राबविली जाते. या योजनेंतर्गत या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील एकूण 3 लाख 95 हजार 431...

सीरिया आणि तुर्कस्तान दरम्यान सुरु असलेला संघर्ष त्वरित थांबवावा – अँटोनियो गुटेरस

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सीरियाच्या विरोधी पक्षाच्या ताब्यात असलेल्या इडिलिब प्रांतात सीरिया आणि तुर्कस्तान दरम्यान सुरु असलेला संघर्ष त्वरित थांबवावा, असं आवाहन संयुक्त राष्ट्रांचे महासचिव, अँटोनियो गुटेरस  यांनी केलं...

महाराष्ट्र सरकार बेरोजगारीच्या प्रश्नाबाबत खाजगी क्षेत्रात भूमिपुत्रांना देणार ८० टक्के आरक्षण

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र सरकार बेरोजगारीच्या प्रश्नाबाबत गंभीर असून, खाजगी क्षेत्रात भूमिपुत्रांना ८० टक्के आरक्षण देण्यासाठी कायदा करणार आहे, असं राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्राच्या विधीमंडळात केलेल्या अभिभाषणात...

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात यंदा ३३ विधेयके सादर होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत उद्या सकाळी अकरा वाजता संसदेत सादर केला जाणारआहे. या पार्श्वभूमीवर राज्य सभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी आज राज्यसभेच्यासर्वपक्षीय सदस्यांची आज बैठक बोलावली...

सरकारच्या धोरणनिश्चतीत लोकांचा सहभाग मार्गदर्शक ठरल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन

नवी दिल्ली : शारिरिक तंदुरुस्तीसाठी जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा परवडणा-या दरात आरोग्य सुविधा सुधारणा आणि दर्जेदार शिक्षण पुरवण्याला आपल्या सरकारच्या धोरणात प्राधान्य असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे....

विद्यार्थ्यांना भयमुक्त वातावरणात परीक्षा देता यावी यासाठी सर्वांनी सहकार्य करावे – शालेय शिक्षण मंत्री...

मुंबई : इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षा केंद्रावर पेपरफुटी व कॉपीचे गैरप्रकार होऊ नयेत, याची खबरदारी घेण्याकरिता राज्यातील सर्वच परीक्षा केंद्रांवर परीक्षा कालावधीमध्ये अधिकचा पोलीस बंदोबस्त ठेवला जाणार आहे....

शाळांमधे इंग्रजीचा माध्यम म्हणून सर्रास होणारा वापर चिंताजनक – ज्येष्ठ साहित्यीक भालचंद्र नेमाडे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ज्ञानार्जन हे केवळ मातृभाषेतून होत असतं, त्यामुळे शाळांमधे इंग्रजीचा माध्यम म्हणून सर्रास होणारा वापर चिंताजनक असल्याचं, ज्येष्ठ साहित्यीक भालचंद्र नेमाडे यांनी म्हटलं आहे. नेमाडे आणि हिंदी...

जिल्हास्तर युवा पुरस्कारासाठी ३१ मार्च २०२२ पर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे मुंबई शहर जिल्हा क्रीडा...

मुंबई : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे,यांच्या अंतर्गत मुंबई शहर जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याद्वारा सन २०१९-२० व २०२०-२१ या दोन वर्षाच्या जिल्हा युवा पुरस्काराकरिता मुंबई शहर...

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी प्रतिबंधात्‍मक उपाययोजना- विभागीय आयुक्‍त डॉ. दिपक म्‍हैसेकर

पुणे : जगभरात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण केवळ अडीच ते 3 टक्के असून या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत असल्‍याची माहिती विभागीय आयुक्‍त डॉ. दिपक...