केंद्र सरकारने वीस रुपये किलो दराने कांदा खरेदी करावा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या नाशिक जिल्ह्यात तसेच अन्यत्रही शेतकऱ्यांना अवघ्या पाच रूपये दराने बाजार समितीत कांदा विकावा लागत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने शेतक-यांकडून थेट वीस रुपये किलो दराने...
ऊर्जा क्षेत्राबाबत भारत आणि बांगलादेशामधल्या सुकाणू समितीची बैठक संपन्न
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि बांगलादेशातल्या ऊर्जा क्षेत्रातल्या परस्पर सहकार्यासंबंधिच्या सुकाणू समितीची एकोणिसावी बैठक काल ढाका इथं झाली. या आधी झालेल्या बैठकीतल्या निर्णयांच्या अंबलबजाणीच्या प्रगतीचा आढावा कालच्या बैठकीत...
कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ.ए.के.वालिया यांचे निधन
मुंबई (वृत्तसंस्था) : कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉक्टर ए. के. वालिया यांचं कोरोना संसर्गामुळं निधन झालं. दिल्लीतल्या एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. ते 72 वर्षांचे होते.
औरंगाबाद आणि उस्मानाबादचं नवीन नाव तूर्तास न वापरण्याची मुंबई उच्च न्यायालयाची राज्य सरकारला सूचना
मुंबई (वृत्तसंस्था) : औरंगाबाद आणि उस्मानाबादचं नवीन नाव तूर्तास न वापरण्याची सूचना मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला केली आहे. या नामांतराला विरोध करणाऱ्या याचिका न्यायालयात प्रलंबित आहेत, अंतिम अधिकृत...
मानाच्या पालख्यांच्या प्रस्थान सोहळ्यासाठी शिवशाही बस सज्ज; सोमवारी पंढरपूरकडे होणार रवाना
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अवघ्या मोजक्याच वैष्णवांच्या उपस्थितीत सोमवार, दि.१९ जुलै रोजी राज्यातील १० मानाच्या पालख्या श्री क्षेत्र पंढरपूर येथे प्रस्थान करणार आहेत. वारकऱ्यांचा पालखी प्रस्थान सोहळा नेत्रदीपक व्हावा यासाठी...
परकीय व्यापार महासंचालनालयाकडून कफ सिरप चाचणीबाबत अधिसूचना जारी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्व कफ सिरप निर्यातदारांनी कफ सिरप निर्यातीची परवानगी मिळण्यापूर्वी १ जुन पासून त्यांच्या उत्पादनांची चाचणी सरकारी प्रयोगशाळांमध्ये करणं आवश्यक असल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या परराष्ट्र...
पुणे शहरासह जिल्ह्यातील कोरोना नियंत्रणासाठी यंत्रणा एकाच सेंट्रल कमांडखाली काम करणार – उपमुख्यमंत्री अजित...
मुंबई : पुणे शहर व जिल्ह्यातील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी यापुढच्या काळात संपूर्ण यंत्रणा एकाच सेंट्रल कमांडच्या निर्देशानुसार काम करेल. कन्टेन्मेंट भागात घरोघरी जावून मर्यादित कालावधीत तपासणी पूर्ण केली जाईल....
देशभरात कोरोना लस उत्पादन करू शकणाऱ्या संस्थांना पाठबळ देण्याची पंतप्रधानांची घोषणा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात सर्व राज्यांमध्ये लस उत्पादन करू शकणाऱ्या संस्थांना पाठबळ तसेच प्रोत्साहन देण्यात येईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले. ते काल सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी...
छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्याबाबत गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना; १०० व्यक्तींच्या उपस्थितीस परवानगी
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज जयंती अर्थात शिवजयंती हा सण/उत्सव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्यानुसार दि. १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो....
भिडे वाड्यासाठी शासनाची भूमिका न्यायालयात प्रभावीपणे मांडावी – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची महाधिवक्त्यांना विनंती
पुणे : पुण्यातील भिडे वाड्याचे महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक महत्त्व आहे. त्यामुळे या वाड्याचा राष्ट्रीय स्मारकाच्या रुपात विकास होण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. मात्र, सदर स्मारकाचा वाद उच्च न्यायालयात सुरू असल्याने त्याठिकाणी...