युवा लेखकांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते युवा २.० योजनेचं उद्घाटन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात वाचन, लेखन आणि पुस्तक संस्कृती रुजावी यासाठी युवा लेखकांना मार्गदर्शन करण्यासाठीच्या प्रधानमंत्र्यांच्या युवा २.० योजनेचं काल उद्घाटन झालं. युवा योजनेच्या पहिल्या टप्प्याला २२ भारतीय भाषा...
भारतीयांच्या सुटकेसाठी ४ केंद्रीय मंत्री विशेष दूत म्हणून युक्रेनच्या शेजारी देशांमध्ये जाणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय मंत्रिमंडळातले हरदीप सिंग पुरी, ज्योतिरादित्य सिंदिया, किरेन रिजिजू आणि जनरल व्ही.के. सिंग हे चार मंत्री युक्रेनच्या शेजारच्या चार देशांचा दौरा करणार आहेत. भारतीय विद्यार्थ्यांना साहाय्य...
देशात अजूनतरी कोरोनाची चौथी लाट आली नसल्याचा ICMR चा निर्वाळा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड रुग्णसंख्येत अलिकडे वाढ नोंदली असली तरी या घटनेला चौथी लाट म्हणता येणार नाही असं भारतीय वैद्यक संशोधन संस्थेनं स्पष्ट केलं आहे.
संस्थेचे अतिरिक्त महासंचालक समीरण पांडा...
चिंचवड मतदारसंघातील पाच हजार नागरिकांना पाच लाखांपर्यंतचे उपचार मोफत; आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते...
पिंपरी : विधवा, अपंग, मागासवर्ग, ज्येष्ठ नागरिक, बांधकाम कामगारांसह प्रत्येक वंचिताला सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळावा यासाठी संपूर्ण चिंचवड मतदारसंघात जागोजागी केंद्र उघडले आहेत. त्यामार्फत सरकारी योजनांच्या जनजागृतीसह पात्र...
महाराष्ट्र केसरीचा मानकरी ठरल्याबद्दल कुस्तीपटू सदगीर याचे मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन
मुंबई : महाराष्ट्र केसरीचा मानकरी ठरल्याबद्दल नाशिकचा कुस्तीपटू हर्षवर्धन सदगीर याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे. तसेच भविष्यात कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राचे नाव राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविण्यासाठी...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कारभारावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांची टीका
मुंबई (वृत्तसंस्था) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कारभारावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांना टीका केली आहे. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. मंत्रालयात हजारो फाईली तुंबल्या आहेत, हिवाळी अधिवेशनापर्यंत...
सिंधुदुर्गच्या चिपी विमानतळाचे ९ ऑक्टोबर रोजी होणार उद्घाटन
कोकण विकासास चालना
मुंबई : कोकणच्या पायाभूत सुविधांमध्ये भर टाकणारे आणि विकासाला चालना देणारे सिंधुदुर्गचे चिपी विमानतळ लवकरच खुले होणार आहे. दि. 9 ऑक्टोबर 2021 रोजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे...
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते जलजीवन मिशन कार्यशाळेचे उदघाटन
गावातील नागरी सुविधांची उणिव दोन वर्षात भरून काढणार – पालकमंत्री
पुणे : जिल्ह्यातील ग्रामीण भागाच्या विकासासाठी आवश्यक निधी देण्यात येत असून गावातल्या नागरी सुविधेतली उणिव येत्या दोन वर्षात भरून काढण्यात...
खाजगी रुग्णालयांमधील कोरोना रुग्णांचा औषधोपचार खर्च नियोजन समितीच्या निधीतून करणार
पुणे : पुणे जिल्ह्यातील ग्रामीण तसेच पुणे, देहू आणि खडकी कटक मंडळातील कोरोनाबाधित (कोवीड 19) रुग्णांवरील मान्यताप्राप्त खाजगी रुग्णालयांमध्ये होणा-या औषधोपचारावरील खर्च जिल्हा नियोजन समितीतील निधीतून करण्यात येणार असल्याची...
राज्यात काल ३ हजार ७२९ रुग्ण कोरोनामुक्त
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल ३ हजार ७२९ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. याबरोबरच राज्यातलं कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९२ पूर्णांक ७४ शतांश टक्के झालं आहे. आत्तापर्यंत राज्यभरातले...