जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांचा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद

विद्यार्थ्यांच्या भरघोस गर्दीत रंगली मतदार जनजागृती कार्यशाळा पुणे : निवडणुकीचे महत्व, मतदानाची जबाबदारी, युवा मतदारांचे कर्तव्य, निवडणूक प्रक्रिया, ईव्हीएमची पारदर्शकता अशा एक ना अनेक विषयांवर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी नवल किशोर...

जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या हस्ते जिल्हा मतदार मदत केंद्राचे उद्घाटन

पुणे  : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकी अंतर्गत पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तळमजल्यावर सुरु करण्यात आलेल्या मतदार मदत केंद्राचे (डिस्ट्रिक्ट कॉल सेंटर) उद्घाटन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी नवल किशोर राम यांच्या...

मावळाची जनता बाळा भेगडेंना दुप्पट मतांनी निवडून देणार आणि बाळा भेगडे कॅबिनेट मंत्री होणार

मावळ : मागील निवडनुकीत अधिक मताधीक्यांनी बाळा भेगडे निवडुन आले होते. या निवडणुकीत त्यांना दुप्पट मतांनी मावळातील मतदारांनी निवडून आणल्यास त्यांना राज्यमंत्री पदावरून बढती देऊन कॅबिनेट मंत्री करतो असे...

कॉमोरोस आणि सीयरा लिओनचा यशस्वी दौरा आटपून उपराष्ट्रपती मायदेशी परतले

नवी दिल्ली : कॉमोरोस आणि सीयरा लिओनचा यशस्वी दौरा आटपून उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू मायदेशी परतले आहेत. नव भारताच्या यशोगाथेत सहभागी होण्याचे आवाहन उपराष्ट्रपतींनी कॉमोरोस येथे भारतीय समुदायासमोर बोलताना...

भारत-कझाकिस्तान संयुक्त लष्करी कवायती काझिंद-2019 चा समारोप

नवी दिल्ली : भारत-कझाकिस्तान यांच्यातल्या चौथ्या लष्करी कवायतीचा काझिंद - 2019 चा आज उत्तराखंडमधल्या पिठोरागड येथे समारोप झाला. जंगल तसेच डोंगराळ भागातले संयुक्त प्रशिक्षण, महत्वाची व्याख्यानं, दहशतवाद विरोधी कारवाईसंदर्भात...

येत्या काळात टपाल बचत खात्यांची संख्या 25 कोटी करण्याचे रवी शंकर प्रसाद यांचे टपाल...

नवी दिल्ली : टपाल खात्याने येत्या काळात टपाल बचत खात्याची संख्या 17 कोटींवरुन 25 कोटी करावी असे आवाहन केंद्रीय दूरसंवाद मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी केले आहे. सर्वसमावेशक विकासाचे...

भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे अब्दूल कलाम यांची जयंती महानगरपालिकेमध्ये साजरी

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे अब्दूल कलाम यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील व अजित पवार यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन...

निवडणुकीसाठी नियुक्त सूक्ष्म निरीक्षकांचे प्रशिक्षण संपन्न

पुणे : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक निर्भय, शांततापूर्ण आणि पारदर्शक पध्दतीने होण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या सूक्ष्म निरीक्षकांचे (मायक्रो ऑब्झर्व्हर) प्रशिक्षण पार पडले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात झालेल्या प्रशिक्षणाला केंद्रीय निवडणूक निरीक्षक संतोषकुमार...

विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात २३५ महिला उमेदवार

मुंबई : विधानसभा निवडणूक 2019 साठी विविध राजकीय पक्ष व अपक्ष मिळून 235 महिला उमेदवार आहेत. या निवडणुकीत एकूण 3 हजार 237 उमेदवार असून यामध्ये 3,001 पुरुष उमेदवारांचा समावेश आहे....

मनन, चिंतन आणि लेखनासाठी वाचन आवश्यक – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

वाचन प्रेरणा दिनानिमित्त भारतरत्न डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांना राजभवन येथे अभिवादन मुंबई :  आपण कितीही कार्यमग्न असलो तरी पुस्तक वाचण्याची सवय आपण स्वत:ला लावून घेणे गरजेचे असून, पुस्तकांमुळे आपल्याला मनन, चिंतन...