मुख्यमंत्री, मंत्री यांच्या बंगल्यांच्या पाण्याचे देयक थकल्यासंदर्भातील वस्तुस्थिती

मुंबई : मुख्यमंत्री आणि मंत्री महोदयांच्या शासकीय निवासस्थानांच्या पाण्याची देयके नोव्हेंबर-2018 मध्येच भरण्यात आली होती. तथापि जुनी भरलेली देयके व मे-2019 मध्ये प्राप्त झालेल्या देयकांमध्ये तफावत आढळून आल्यामुळे ही...

मुंबईत आयोजित भारताच्या पहिल्या जागतिक महाविज्ञान प्रदर्शनाला ‘विज्ञान समागम’ला सुमारे 1,30,000 लोकांची भेट

मुंबई : भारताच्या पहिल्या जागतिक महाविज्ञान प्रदर्शनाला ‘विज्ञान समागम’ला भरभरुन प्रतिसाद मिळत आहे.  मुंबईतल्या नेहरु विज्ञान केंद्रात 8 मे 2019 पासून हे प्रदर्शन सुरु झाले. आतापर्यंत 1,30,000 लोकांनी प्रदर्शनाला...

लष्करातील रिक्त पदे

नवी दिल्ली : 1 जानेवारी 2019 पर्यंतच्या माहितीनुसार लष्करात एकूण 45,634 पदे रिक्त आहेत. यात सेकंड लेफ्टनंट पदाच्या वरची 7,399 पदे आहेत. लष्करातील भर्तीबाबत, भर्तीच्या अधिसूचनेसह प्रसिद्धीवर झालेला गेल्या...

सार्वत्रिक स्मार्ट कार्ड वाहन परवाना

नवी दिल्ली : रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने 1 मार्च 2019 च्या अधिसूचनेद्वारे वाहन परवान्यांच्या स्वरुपात सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. संपूर्ण देशासाठी सामायिक स्वरुप आणि वाहन परवान्यांचे आरेखन...

जैव इंधनावरील राष्ट्रीय धोरण

नवी दिल्ली : जैव इंधनावरील राष्ट्रीय धोरण-2018, 8 जून 2018 रोजी अधिसूचित करण्यात आले आहे. धोरणांतर्गत मानवी सेवनास अयोग्य असलेल्या वाया गेलेल्या धान्यापासून इथेनॉल उत्पादनाची परवानगी देण्यात आली आहे. यामुळे...

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत 7 कोटी 23 लाख जोडण्या

उत्तरप्रदेशला सर्वाधिक 1,30,81,084, तर महाराष्ट्रात 40,86,878 नवी दिल्ली : एलपीजी जोडणी नसलेल्या गरीब कुटुंबांसाठी प्रधानमंत्री उज्जवला योजना असून, कुटुंबातल्या प्रौढ महिलेच्या नावाने एलपीजी जोडणी दिली जाते.  योजनेसाठी www.pmujjwalayojana.com हे संकेतस्थळ...

पाण्याच्या न्याय्य वापरामुळे भविष्यातील आपत्तींपासून देशाचे संरक्षण करता येऊ शकेल – शेखावत

नवी दिल्ली : पाण्याच्या उपलब्धतेचा विचार करता भारत सर्वाधिक संकटात असलेल्या देशांपैकी असून, लोकसंख्या विस्फोटामुळे या समस्येत अधिक भर पडत असल्याचे केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी म्हटले...

2020 ऑलिम्पिक साठी कृती आराखडा

नवी दिल्ली : 2020 च्या टोकियो ऑलिम्पिक साठी अधिकाधिक खेळाडू पात्र ठरावेत यासाठी राष्ट्रीय क्रीडा प्राधिकरणाच्या माध्यमातून सरकार खेळाडूंना साहाय्य करत आहे. युवा आणि क्रीडा मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार...

युवा पिढीचा व्यक्तिमत्व विकास

नवी दिल्ली : सामाजिक सेवेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास व्हावा यासाठी वर्ष 1969 मध्ये सरकारने राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) सुरु केली.  2019-20 या आर्थिक वर्षात योजनेसाठी 160 कोटी रुपयांची...

कृष्णानगर येथील शारदनगर -शिवाजी पार्कला जोडणारा स्पाईन रस्त्यावर पादचारी भुयारी मार्गाचे उदघाटन

पिंपरी: लोक रांची गरज ओखून नगरसतनुनी प्रभागात विकासदेय करावत शरदनगर ते शिवाजीपार्क भुयारी मार्ग विकसित करुन महानगरपालिकेने नागरिकचन्या समस्या सादविल्या म्यास जैसी भागातिल नागरससेनी केलेला पाठपुरावा हे लवचे महर्षि...