14545 कि.मी. लांबीच्या 272 रस्त्यांच्या बांधकामासाठी आराखडा तयार
नवी दिल्ली : सरहद्दीजवळ समग्र आणि व्यापकरित्या पायाभूत सुविधांचा विकास केला जात असून सर्व प्रकारच्या हवामान स्थितीत सुरळीतपणे संपर्क राहील आणि संरक्षणसिद्धता वृद्धींगत होईल अशा पद्धतीने रस्ते, रेल्वे मार्ग...
वर्ष 2018-19 मध्ये पेट्रोलियम क्षेत्राचे राजकोषात 595,438 कोटी रुपयांचे योगदान
नवी दिल्ली : पेट्रोलियम क्षेत्राने वर्ष 2018-19 मध्ये रोजकोषात 595,438 कोटी रुपयांचे योगदान दिले आहे. यात केंद्रीय राजकोषात 365,113 तर राज्यांच्या राजकोषात 230,325 कोटी रुपयांचे योगदान आहे.
2018-19 या वर्षात...
बायोगॅसचे उत्पादन
नवी दिल्ली : सेंद्रीय कचरा आणि बायोमासचे सक्षम व्यवस्थापन करून वाहतुकीसाठी पर्यायी पर्यावरणानुकूल इंधन म्हणून संपीडित बायोगॅसच्या वापराला सरकार चालना देत आहे.
यासाठी सार्वजनिक तेल कंपन्यांनी परवडणाऱ्या वाहतुकीसाठी शाश्वत पर्याय...
जूनमध्ये घाऊक किमत निर्देशांकात 0.2 टक्क्यांनी वाढ
नवी दिल्ली : सर्व व्यापारी वस्तुंचा घाऊक किंमत निर्देशांक जून 2019 महिन्यात 121.2 वरून 121.5 पर्यंत पोहचला असून 0.2 टक्क्यांनी वाढ नोंदवण्यात आली. घाऊक किमतीवर आधारित चलनफुगवट्याचा दर जून...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर ‘विकास दर्शक’ डॅश बोर्डचे सादरीकरण
मुंबई : शासनाच्या सर्व योजनांचा एकाच वेळी आढावा घेता येणारे मुख्यमंत्री डॅशबोर्ड ‘विकास दर्शक’ या वेब आधारित डॅश बोर्डचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर सादरीकरण झाले. या डॅशबोर्ड मुळे लोकाभिमुख...
डॉ. प्रमोद येवले यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती
मुंबई : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. प्रमोद गोविंदराव येवले यांची औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्यपाल तथा कुलपती चे. विद्यासागर...
राज्य शासन महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील मराठी माणसांच्या पाठीशी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती भागात मराठी माणसांचा गेली अनेक वर्षांपासून लढा सुरु असून हा लढा संपत नाही, तोपर्यंत महाराष्ट्र शासन शंभर टक्के सीमा भागातील मराठी माणसांच्या पाठीशी आहे. हा...
३३ लाख कुटुंबांना शिधापत्रिका आणि ४० लाख गॅस कनेक्शन मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय अभियानाचा शुभारंभ
मुंबई, दि. 15 : दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय अभियानाचा शुभारंभ आजपासून झाला असून हे अभियान 14 ऑगस्टपर्यंत सुरु राहणार आहे. या महिनाभरात या अभियानाअंतर्गत 33 लाख...
राज्य शासकीय अधिकाऱ्यांच्या मागण्यांबाबत शासन पूर्ण सकारात्मक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
राजपत्रित अधिकारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक
मुंबई, दि. १५ : राज्य शासकीय अधिकाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत शासन पूर्ण सकारात्मक असून मागण्यांची पूर्तता करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य...
बलात्काराचे खटले वेगात चालविण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट
महिला आणि बालविकास मंत्रालयाचा निर्णय
नवी दिल्ली : बलात्कार आणि लैंगिक अत्याचाराचे प्रकार रोखण्यासाठी गुन्हेगारांना लवकर शिक्षा व्हावी यासाठी 1023 फास्ट ट्रक कोर्ट सुरू करण्यात येणार आहेत. महिला आणि बाल...