मंत्रालयात राजर्षी शाहू महाराजांना मुख्यमंत्र्यांचे अभिवादन
मुंबई, दि. 26 : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी सामाजिक न्यायमंत्री डॉ. सुरेश खाडे, आमदार सर्वश्री...
जलयुक्त शिवार योजना यशस्वीच
मुंबई : जलयुक्त शिवार योजनेविषयी कारण नसताना चुकीची माहिती दिली जाते. असे प्रतिपादन वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
जलयुक्त शिवार योजना अस्तित्वात नव्हती 2014 मध्ये 70.2 टक्के पाऊस होता. तेव्हा...
राज्याची आर्थिक स्थिती भक्कम असल्याची ग्वाही
मुंबई : राज्याची आर्थिक स्थिती भक्कम असून राज्याची अर्थव्यवस्था 1 ट्रिलियन डॉलरची करण्याचे उद्दिष्ट गाठायचे आहे. या उद्दिष्ट्यपूर्तीमध्ये जनताच महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याने सर्व समाजघटकांना प्रोत्साहित करुन करुन बळ...
शहरातील गतिरोधक मृत्युचे सापळे बनत आहेत
पिंपरी : पिंपरी चिंचवड मनपाने शहरात 'अ', 'ब', 'क', 'ड', 'इ', 'फ', 'ग', 'ह', या सर्व क्षेत्रिय कार्यालया अंतर्गत सर्व मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांवर गतिरोधक बसवले आहेत, तथापी सदरच्या...
ई-फार्मसीद्वारे औषधांची विक्री
नवी दिल्ली : जीएसआर 817 (ई) 28 ऑगस्ट 2018 द्वारे, सरकारने औषध आणि सौंदर्यप्रसाधने नियम 1945 मध्ये सुधारणा करण्यासाठी सूचना मागवण्याकरीता मसुदा नियम प्रसिद्ध केले.
ई-फार्मसीद्वारे औषध विक्री आणि वितरणाच्या...
पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी जागा वाढवणे
नवी दिल्ली : पदव्युत्तर वैद्यकीय जागा वाढवण्यासाठी सध्याच्या राज्य सरकारी / केंद्र सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांचे उन्नतीकरण करण्यासाठी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय केंद्र पुरस्कृत योजनेची अंमलबजावणी करत आहे....
तृतीयपंथीयांचे कल्याण
नवी दिल्ली : देशात 2011 च्या जनगणनेमध्ये प्रथमच पुरुष -1, स्त्रिया-2 आणि इतर -3 असे संकेतांक पुरवण्यात आले होते. त्याची निवड माहिती देणाऱ्या व्यक्तीवर अवलंबून होती. माहिती देणाऱ्या व्यक्तीने ...
गुंतवणूकदारांच्या हितसंरक्षणासाठी गेल्या 3 वर्षात 271 कंपन्यांविरोधात कारवाई – वित्तमंत्री
नवी दिल्ली : गुंतवणूकदारांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी कंपनी कायद्यातील विविध तरतुदींनुसार 2016-17 या वर्षात 95 कंपन्यांविरोधात 2017-18 मध्ये 101 कंपन्यांविरोधात आणि 2018-19 मध्ये 75 कंपन्यांविरोधात कारवाई सुरू करण्यात आली. केंद्रीय...
जगदगुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे शहरात आगमन
पिंपरी : हरीनामाचा गजर करीत टाळ मृदुंगाच्या गजरात पिंपरी चिंचवड शहरात सायंकाळी दाखल झालेल्या आषाढीवारी पालखी सोहळ्यातील जगदगुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे स्वागत महापौर राहुल जाधव, आमदार लक्ष्मण...
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी प्रबोधन पर्वाचे आयोजन
पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी प्रबोधन पर्वाचे बुधवार दि. २६ व गुरुवार दि. २७ जून २०१९ या कालावधीत कै.सदाशिव बहिरवाडे...