विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी दिला नवनियुक्त राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांचा परिचय
मुंबई, दि. :विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवनियुक्त राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांचा परिचय करुन दिला.
राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांच्याकडे वने, आदिवासी विकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) या विभागाचा कार्यभार सोपविण्यात...
मनुष्यबळ विकास आणि शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्याला प्राधान्य – विनोद तावडे
मुंबई : राज्य शासनाने सन2019-20 या वर्षाच्या अतिरिक्त अर्थसंकल्पात मनुष्यबळ विकास आणि शिक्षणाच्या गुणवत्ता वाढीला प्रोत्साहन दिले असल्याची प्रतिक्रिया उच्च शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केली...
सरपंचांच्या मानधनवाढीसाठी अर्थसंकल्पात २०० कोटी रुपयांची तरतूद-ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्याकडून निर्णयाचे स्वागत
मुंबई : सरपंचांच्या मानधनामध्ये लक्षणीय वाढ करण्याचे प्रस्तावित करुन त्यासाठी २०० कोटी रुपयांचा भरीव आर्थिक निधी उपलब्ध करुन देण्यात येत असल्याची घोषणा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी आज विधानसभेत अतिरिक्त...
शेतकऱ्यांच्या हिताचा आणि सर्वसामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प – सहकारमंत्री सुभाष देशमुख
मुंबई : स्वराज्य हे वतनदारांच्या कल्याणासाठी नव्हे तर रयतेच्या कल्याणासाठी आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यकारभाराचे प्रधान सूत्र होते. याच धर्तीवर शेतकऱ्यांच्या हिताचा अर्थसंकल्प राज्य शासनाने सादर केला आहे. टंचाई व...
शाश्वत कृषी विकासाला गती देणारा अर्थसंकल्प – मंत्री जयकुमार रावल
मुंबई : राज्याला गतिमान विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा असा अर्थसंकल्प आज राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत सादर केला. राज्याच्या शाश्वत कृषी विकासाला गती देणारा हा अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया...
मागास व दुर्बल घटकांच्या कल्याणाला प्राधान्य देणारा अर्थसंकल्प – डॉ.सुरेश खाडे
मुंबई : समाजातील मागास,विधवा, परित्यक्ता, घटस्फोटिता, दिव्यांग व निराधार या सर्व दुर्बल घटकांच्या कल्याणाला प्राधान्य देणारा अर्थसंकल्प असून सामाजिक न्याय विभागासाठी500 कोटी रुपयांची जादा तरतूद करुन समाजातील मागास घटकांना...
सामाजिक न्याय विभागासाठी भरीव तरतूद – राज्यमंत्री अविनाश महातेकर यांनी मानले अर्थमंत्र्यांचे आभार
मुंबई : राज्य शासनाने २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकरिता १२ हजार ३०३ कोटी ९४ लाख रुपयांची विक्रमी तरतूद केल्याबद्दल सामाजिक न्याय राज्यमंत्री अविनाश महातेकर...
राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प सर्वजनहिताय सर्वजनसुखाय : मुख्यमंत्री
मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळात सादर करण्यात आलेला 2019-20 या वर्षासाठीचा अतिरिक्त अर्थसंकल्प राज्याचे उत्पन्न वाढवितानाच खर्च कमी करून सर्व घटकांना सर्वार्थाने पुढे घेऊन जाणारा असल्याने तो सर्वजनहिताय सर्वजनसुखाय आहे,...
दुष्काळग्रस्तांना पाणी, रोजगार व चारा छावण्या उपलब्ध – चंद्रकांत पाटील
मुंबई : राज्यात दुष्काळाची तीव्रता पाहता दुष्काळग्रस्त गावांना पिण्याचे पाणी, मनरेगा अंतर्गत रोजगार व जनावर आणि शेळ्या-मेंढ्यांसाठी चारा छावण्या उपलब्ध करण्यात आल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषदेत दिली.
सदस्य...
अवैधरित्या शस्त्रक्रिया करुन महिलांची गर्भपिशवी काढणाऱ्या रुग्णालय व डॉक्टरांविरुद्ध कठोर कारवाई – एकनाथ शिंदे
मुंबई : बीड जिल्ह्यात अवैधरित्या शस्त्रक्रिया करुन महिलांची गर्भपिशवी काढणाऱ्या रुग्णालय व डॉक्टरांविरुद्ध कठोर कारवाई करणार असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याणमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
सदस्य सर्वश्री डॉ. नीलम...