महिला ‘गाईड’ सांगताहेत वाघोबाच्या साम्राज्याची गोष्ट!
मुंबई : आपण वन पर्यटनाला जातो, गड किल्ल्यांना भेटी देतो, सागराच्या लाटांवर स्वार होतो, या सगळ्या स्थळांची माहिती जाणून घेणं, त्याचा इतिहास समजून घेणंही आपल्याला आवडतं. अशा वेळी आपल्या...
पद्म पुरस्कार-2020 साठी नामांकन पत्र पाठवण्याची प्रकिया खुली
नवी दिल्ली : पद्म पुरस्कार-2020 साठी नामांकन किंवा शिफारस पत्र पाठवण्यासाठीची प्रक्रिया 1 मे 2019 पासून सुरु झाली आहे. ही प्रक्रिया 15 सप्टेंबर 2019 पर्यंत सुरु राहणार आहे. या...
मनोरा आमदार निवास पुनर्बांधणीबाबत उच्चाधिकार समितीची बैठक संपन्न
मुंबई : येथील मनोरा आमदार निवास पुनर्बांधणीसंदर्भात उच्चाधिकार समितीची बैठक विधानभवनात संपन्न होऊन सुरु असलेल्या कामाबाबतचा आढावा घेण्यात आला.
यावेळी विधानपरिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर, विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, मुख्यमंत्री...
पाकिस्तानला भारतीय उपखंडात एकटे पाडण्याची कूटनीती
नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांनी आपल्या शपथविधीसाठी 'बीआयएमएसटीईसी' (BIMSTEC) देशांना निमंत्रण देत भारतीय उपखंडातील आपल्या शेजार्यांना एक सकारात्मक संदेश दिला आहे. चीनच्या वाढत्या वर्चस्वाला शह देण्याबरोबरच पाकिस्तानला भारतीय...
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताला स्थायी सदस्यत्व मिळवण्यासाठी नव्याने प्रयत्न करायला हवेत- उपराष्ट्रपती
नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताला स्थायी सदस्यत्व मिळवण्यासाठी नव्याने प्रयत्न करायला हवेत अशी अपेक्षा उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केली आहे. भारतीय परराष्ट्र सेवेच्या 2018...
बेजबाबदार आणि निर्ढावलेल्या रिक्षाचालकांवर कारवाई
पिंपरी : बेजबाबदार आणि निर्ढावलेल्या रिक्षाचालकांवर कारवाईचा बडगा उगारत पुणे पोलिसांनी रिक्षाचालकांना नियमांमध्ये आणण्याचा प्रयत्न चालविला असतानाच पिंपरी-चिंचवडमधील वाहतूक पोलिसांनी मात्र रिक्षाचालकांना खुलेआम मोकळीक दिल्याचे सर्वत्र पहावयास मिळत आहे....
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती सभेच्या बैठक व्यवस्थेत बदल
पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिका स्थायी समिती सभेसाठी 13 नोव्हेंबर 2014 रोजीच्या आदेशानुसार, महापालिकेतील गट 'अ' मधील विभागप्रमुखांची बैठकव्यवस्था निर्धारित करण्यात आली आहे. त्यानंतर, महापालिकेचा 'ब' गटात समावेश झाला...
वीजवाहिन्या भूमिगत करण्यासाठी काही ठेकेदारांची वीज ग्राहकांकडे पैशांंची मागणी
पुणे : शहर आणि उपनगरातील वीजवाहिन्या भूमिगत करण्याचा निर्णय महावितरण प्रशासनाने घेतला आहे. त्यातील अधिकाअधिक कामे पावसाळ्यापूर्वी करण्याचा संकल्प प्रशासनाने सोडला आहे. त्यासाठीची कामे सुरू करण्यात आली असून काही कामे...
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून देशातील २५ राज्यांना महिना १ कोटी दंड
नवी दिल्ली : देशातील पंचवीस राज्यांनी प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट लावण्याबाबतची कृती योजना ३० एप्रिलपर्यंत केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळास सादर न केल्यामुळे त्यांना दर महिना १ कोटी रूपये पर्यावरण भरपाई...
नरेंद्र मोदींच्या ३० मे रोजी संध्याकाळी ७ वाजता राष्ट्रपती भवनात शपथविधी सोहळा
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीतील मोठ्या विजयानंतर नरेंद्र मोदी 30 मे रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. संध्याकाळी 7 वाजता राष्ट्रपती भवनात मोदींचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. यावेळी मंत्र्यांचा...